प्रभासच्या ‘बाहुबली’मधील दृश्यामुळे ‘या’ ठिकाणाला मिळालं नाव; इथल्या निसर्गसौंदर्यात जाल हरवून!

एखाद्या ठिकाणी फिरायला गेलात तर तिथल्या ऑफ-बीट स्थळांना भेट देण्याचा अनुभव वेगळाच असतो. 'बाहुबली हिल्स' ही अशीच एक ऑफ-बीट जागा असून सोशल मीडियामुळे त्याला लोकप्रियता मिळत आहे. इथल्या सुर्योदयाचं दृश्य कायम मनाच्या एका कोपऱ्यात साठवण्याइतकं सुंदर आहे.

| Updated on: Feb 08, 2024 | 1:06 PM
सोशल मीडियाद्वारे हे ठिकाण जसजसं लोकप्रिय होऊ लागलं, तसतसं याठिकाणी प्री-वेडिंग शूट करणाऱ्यांची गर्दी वाढत जातेय. मात्र इथलं निसर्गसौंदर्य आणि शांतता पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देऊन जातो.

सोशल मीडियाद्वारे हे ठिकाण जसजसं लोकप्रिय होऊ लागलं, तसतसं याठिकाणी प्री-वेडिंग शूट करणाऱ्यांची गर्दी वाढत जातेय. मात्र इथलं निसर्गसौंदर्य आणि शांतता पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देऊन जातो.

1 / 5
बाहुबली हिल्सचं सुंदर दृश्य पाहण्यासाठी तुम्हाला 10 मिनिटं ट्रेक करावं लागेल. वर चढल्यानंतर तिथे चहा-कॉफी आणि मॅगीचे दोन-तीन स्टॉल्ससुद्धा आहेत. इथला सुर्योदय पाहण्यासाठी पहाटे 5 वाजल्यापासून लोक वर चढू लागतात. सुर्योदय आणि बडी लेकमधील त्याचं अप्रतिम प्रतिबिंब तुमच्या मनावर कायमचं कोरलं जाईल.

2 / 5
इथले स्थानिक याला 'बडी हिल्स' असंच म्हणतात. मात्र पर्यटकांची ये-जा वाढल्यानंतर त्याला 'बाहुबली हिल्स' हे नाव कसं पडलं, याचं उत्तर अद्याप कोणालाच माहीत नाही. साऊथ सुपरस्टार प्रभासच्या 'बाहुबली' या चित्रपटात दाखवलेल्या दृश्यासारखं हे ठिकाण असल्याने त्याला 'बाहुबली हिल्स' नाव पडल्याचंही म्हटलं जातं.

3 / 5
उदयपूर शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर हे सुंदर ठिकाण आहे. इथे जाताना लागणं बडी लेक हे 'लेक पिचोला' किंवा 'लेक फतेह सागर'इतकं लोकप्रिय नाही, पण तरीसुद्धा हळूहळू हे ठिकाण लोकांचं लक्ष वेधत चाललं आहे. या बडी लेकपासून एक किलोमीटर अंतरावर 'बाहुबली हिल्स' किंवा 'बडी हिल्स' हे ठिकाण आहे.

4 / 5
उदयपूर म्हटलं की आपल्याला शाही पॅलेस, विविध तलाव, महाल हेच चित्र डोळ्यांसमोर येतं. इथला राजेशाही पाहुणाचार पर्यटकांना या शहराच्या प्रेमात पाडतं. पण उदयपूरमध्ये असं एक ठिकाण आहे, जिथलं नैसर्गिक पाहून तुम्ही वारंवार तिथे जाण्याची इच्छा व्यक्त कराल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.