Photo | ‘खेलन आयो होली रे, रंग-गुलाल भरी पिचकारी’, देशभरात होळीला उत्साहात सुरुवात!

रंगपंचमीची आपण सगळेच आतुर्तेनं वाट बघत असतो. आता देशभरात होळीच्या उत्साहाला सुरुवात झाली आहे. (Holi celebration started in India, Holi 2021)

  • Publish Date - 10:47 am, Fri, 26 March 21
1/7
Holi 2021
मथुरा जवळील नंदगाव येथे लठमार होळी वेळी रंग खेळणारे लोक.
2/7
Holi
Holi
3/7
Varanasi Holi
वाराणसीत गंगा नदीच्या काठावर भाविकांनी चितेच्या भस्माची होळी साजरी केली.
4/7
Ganga holi
वाराणसीत गंगा नदीच्या काठावर चिता भस्म होळी साजरी करणाऱ्या भाविकांनी नंतर कोरड्या रंगांनी होळी साजरी केली.
5/7
Ayodhya Holi
अयोध्यामधील हनुमान गढी मंदिरात रंगभरी एकादशी 2021 च्या निमित्ताने भाविकांनी एकमेकांना कोरडे रंग लावले.
6/7
Kolkata Holi
होळी सणाच्या आधीच कोलकातातील बाजारपेठा होळीच्या रंगांनी रंगल्या आहेत.
7/7
Patna Holi
पाटण्यात बिहारच्या उपमुख्यमंत्री रेणू देवी यांनी आमदारांसह होळी साजरी केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI