AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : फक्त हे नियम पाळा, आयुष्यात कधीच पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य नीती काय सांगते?

आचार्य चाणक्य यांनी दिलेले संदेश आजही रोजच्या जीवनात कामी येतात. चाणक्यांच्या संदेशानुसार आयुष्य जगण्याचा निश्चय केला तर यश महखास मिळू शकते.

| Updated on: Apr 01, 2026 | 9:53 PM
Share
आचार्य चाणक्य यांनी दिलेले संदेश आजही रोजच्या जीवनात कामी येतात. चाणक्यांच्या संदेशानुसार आयुष्य जगण्याचा निश्चय केला तर यश महखास मिळू शकते. आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात पैसे कमी पडू नयेत यासाठी काही सल्ले दिलेले आहेत. ही शिकवण काय आहे, ते जाणून घेऊ या...

1 / 5
चाणक्य नीतीमध्ये बचतीला खूप महत्त्व दिलेले आहे. आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार तुम्ही पैसे साठवले तर तुम्हाला तेच पैसे कठीण काळात मदतीला येतात. बचतीमुळे आर्थिक कुरक्षा मिळत. म्हणूनच बचत हा श्रीमंत होण्याचा आणि स्थैर्य मिळवण्याचा चांगला मार्ग आहे, असे चाणक्य सांगतात.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार जी व्यक्ती संपत्ती, पैशांचा सन्मान करते, त्याच्याकडेच पैसे टिकतात. जी व्यक्ती वायफळ खर्च करते, लोकांना दाखवण्यासाठी अनावश्यक वस्तूंची खरेदी करते, त्यांच्या आयुष्यात नंतर पैशांची चणचण भासते.

3 / 5
आचार्य चाणक्य यांच्या शिकवणीनुसार कोणत्याही एकाच स्त्रोतातून पैसे येत असतील तर भविष्यात तुम्हाला पैशांची चणचण भासू शकते. त्यामुळे पैशांचे इतरही स्त्रोत तयार करा. तुमच्याकडे वेगवेगळ्या स्त्रोतांच्या माध्यमातून पैसे आले पाहिजेत. त्यामुळे तुमचे आर्थिक स्थैर्य वाढते, असे चाणक्य सांगतात.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...