AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iceland Volcano Eruption: 800 वर्षांपासून निद्रिस्त ज्वालामुखीचा स्फोट, आइसलँडमधील थरार पाहा!

आईसलँडची राजधानी रेकाविकपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर असलेले ज्वालामुखी अचानक फुटलंय. तिथून लाल लावा वाहू लागला होता, ज्यामुळे आकाश लाल झाला ज्वालामुखीचे हे रात्रीचे फोटोही समोर आले आहेत. रेखनाइस द्वीपकल्पातील हा ज्वालामुखी मागील 800 वर्षांपासून शांत होता. (Iceland Volcano Eruption: 800 years of dormant volcanic eruption, see the tremors in Iceland!)

| Updated on: Mar 21, 2021 | 1:36 PM
Share
आईसलँडची राजधानी रेकाविकपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर असलेले ज्वालामुखी अचानक फुटलंय. तिथून लाल लावा वाहू लागला होता, ज्यामुळे आकाश लाल झाला ज्वालामुखीचे हे रात्रीचे फोटोही समोर आले आहेत. रेखनाइस द्वीपकल्पातील हा ज्वालामुखी मागील 800 वर्षांपासून शांत होता.

1 / 7
हे घडल्यानंतर आइसलँडिक मेटेरोलॉजिकल ऑफिसने ट्विट केले आहे की, 'फाग्राडाल्स्फॉलमध्ये आता ज्वालामुखीतून लाल रंगाचा लावा वाहू लागला आहे, परंतु नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. घटना शुक्रवारी रात्री 08:45 वाजताची आहे.

2 / 7
ज्वालामुखीच्या लावाची चमक 32 किलोमीटरच्या अंतरावरुन देखील पाहिली जाऊ शकते. हे ठिकाण निवासी क्षेत्रापासून बरेच दूर आहे. सर्वात जवळचा रस्ता देखील 2.5 मीटर अंतरावर आहे. अशा परिस्थितीत हे क्षेत्र रिकामं करण्याची कोणतीही समस्या नाही. 781 वर्षांपासून रेकेनियस द्वीपकल्पात ज्वालामुखी फुटले नाहीत.

3 / 7
अलीकडेच येथे भूकंपाचे अनेक झटके जाणवले, त्यानंतर ज्वालामुखी फुटण्याची शक्यता तीव्र झाली होती. तरी, स्फोट होण्यापूर्वी भूकंपाची गतिविधी थांबली. पण तरीही ही घटना घडली ती आश्चर्यकारक आहे.

4 / 7
गेल्या काही आठवड्यांपासून, 24 फेब्रुवारीला रेकजाविकच्या बाहेरील किलीर माउंटनजवळ भूकंप झाल्यामुळे या भागाचे निरीक्षण वाढले होते. त्या भूकंपाची तीव्रता 7.7 मोजली गेली. या भूकंपानंतरही असे अनेक भूकंप जाणवले. ज्वालामुखी फुटल्यामुळे आता लावा दोन बाजूंनी वाहत आहे.

5 / 7
खबरदारी म्हणून लोकांना घरांच्या खिडक्या आणि दारं बंद ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जेणेकरून हवेमध्ये वाहणार्‍या गॅसमुळे त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. आईसलँडमधील ज्वालामुखींबद्दल बोलताना, यावेळी 30 हून अधिक ज्वालामुखी सक्रिय आहेत आणि त्यामध्ये विलुप्त ज्वालामुखींचा समावेश आहे.

6 / 7
आईसलँड ज्या झोनमध्ये येतो त्या भागात, दोन खंड प्लेट्स एकमेकांपासून दूर जातात. एका बाजूला उत्तर अमेरिकन प्लेट आहे, जी अमेरिकेला युरोपपासून दूर नेते. तर दुसर्‍या बाजूला युरेसियन प्लेट आहे, जी दुसर्‍या दिशेने खेचते. सन 1784 मध्ये येथे लाकी येथे स्फोट झाला आणि त्यामुळे दुष्काळ पडला. 2010 मध्येही ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्यामुळे युरोपमधील हवाई वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

7 / 7
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.