Disadvantages of Air Conditioner | एसीची हवा म्हणेज गंभीर आजारांना आमंत्रण, जाणून घ्या दुष्परिणाम

जीवघेण्या उन्हामुळे प्रत्येक जण थंडावा शोधतोय. गरम्यात एसी म्हणजे काही तोड नाही. मात्र एसीची थंड हवा किती धोकादायक आहे हे तुम्हाला माहितीय का?

| Updated on: May 19, 2023 | 12:19 AM
सध्या सूर्यनारायणाच्या प्रकोपामुळे अंगाची लाहीलाही होतेय आहे. सकाळी 10 नंतर ते दुपारी तीन ते साडेतीन पर्यंत शरीरातून घामाच्या धारा वाहू लागतात. अशा गरम्यात काही वेळ एसीची थंड हवा म्हणजे विषयच नाही. प्रत्येकाला एसीची थंड हवा हवीहवीशी वाटते. मात्र ही एसीची हवा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. एसीच्या गारव्यामुळे काय आणि कोणते आजार होऊ शकतात, हे आपण जाणून घेऊयात.

1 / 6
एअर कंडिशनरच्या वापरामुळे डोळ्यांना कोरडेपणा येऊ शकतो. यामुळे आरोग्याची हानी होऊ शकते आणि डोळ्यांना त्रास होऊ शकतो, ज्यामुळे विविध त्रासाचा सामना करावा लागू शकतो.

एअर कंडिशनरच्या वापरामुळे डोळ्यांना कोरडेपणा येऊ शकतो. यामुळे आरोग्याची हानी होऊ शकते आणि डोळ्यांना त्रास होऊ शकतो, ज्यामुळे विविध त्रासाचा सामना करावा लागू शकतो.

2 / 6
एसीच्या थंड हवेमुळे शरीर थंड होतं.  त्यामुळे डोकेदुखी आणि भोवळ येण्याची शक्यता अधिक असते.

एसीच्या थंड हवेमुळे शरीर थंड होतं. त्यामुळे डोकेदुखी आणि भोवळ येण्याची शक्यता अधिक असते.

3 / 6
अधिक वेळ एसीत राहिल्याने श्वसनाच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे विविध आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अधिक वेळ एसीत राहिल्याने श्वसनाच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे विविध आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

4 / 6
एसीच्या हवेमुळे झोप न येण्याची समस्या तसेच अधिक झोपेची समस्याही उद्धभवते.

एसीच्या हवेमुळे झोप न येण्याची समस्या तसेच अधिक झोपेची समस्याही उद्धभवते.

5 / 6
एसीत जास्त वेळ राहिल्याने पाठीचा त्रास जाणवू शकतो.

एसीत जास्त वेळ राहिल्याने पाठीचा त्रास जाणवू शकतो.

6 / 6
Follow us
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....