IMD Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट; पुढील 24 तास धोक्याचे, आयएमडीकडून मोठी बातमी
एकीकडे राज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचलं असून, उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
