AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Immunity Booster | हिवाळ्याच्या दिवसांत ‘या’ फळांचे सेवन ठरेल गुणकारी, वाचा जबरदस्त फायदे…

सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरू आहे. या हंगामात अशी अनेक फळे आहेत, जी तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात.

| Updated on: Jan 05, 2021 | 10:42 AM
Share
सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरू आहे. या हंगामात अशी अनेक फळे आहेत, जी तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. या फळांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटामिन असते. जे आपल्या शरीराची रोग प्रतिकारकशक्ती वाढवते. हिवाळ्यामध्ये अशा फळांचे सेवन केल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

1 / 6
हिवाळ्यात पेरूची आवक प्रचंड वाढते. पेरूमध्ये व्हिटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. जे शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती वाढवतात आणि पेशींचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते.

2 / 6
हिवाळ्याच्या मोसमात पेअर अर्थात नाशपती या फळाची विक्री देखील मोठ्याप्रमाणात होते. पेअर जितका स्वादिष्ट आहे, तितकाच त्याचा रसही फायदेशीर मानला जातो. नाशपतीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जसे की व्हिटॅमिन ई आणि सी.

3 / 6
संत्र्यामध्ये व्हिटामिन सी आणि कॅल्शियम हे दोन्ही घटक मुबलक प्रमाणात आढळतात. हे फळ शरीरास आतून मजबूत बनवते. जर आपल्याला संत्रे आवडत नसेल, तर आपण त्याचा रसही पिऊ शकता.

संत्र्यामध्ये व्हिटामिन सी आणि कॅल्शियम हे दोन्ही घटक मुबलक प्रमाणात आढळतात. हे फळ शरीरास आतून मजबूत बनवते. जर आपल्याला संत्रे आवडत नसेल, तर आपण त्याचा रसही पिऊ शकता.

4 / 6
सफरचंद शरीराला बर्‍याच रोगांपासून वाचवण्यासाठी प्रभावी आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि शरीरातील जळजळ आणि सूज कमी करतो. पेक्टिन, फायबर, व्हिटामिन सी आणि के हे घटक सफरचंदांमध्ये आढळतात.

सफरचंद शरीराला बर्‍याच रोगांपासून वाचवण्यासाठी प्रभावी आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि शरीरातील जळजळ आणि सूज कमी करतो. पेक्टिन, फायबर, व्हिटामिन सी आणि के हे घटक सफरचंदांमध्ये आढळतात.

5 / 6
मोसंबी हे एक आंबट फळ आहे, जे व्हिटामिन सीने समृद्ध आहे. आपण त्याचा रस देखील पिऊ शकता. मोसंबीमध्ये आढळणारे फायबर शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

मोसंबी हे एक आंबट फळ आहे, जे व्हिटामिन सीने समृद्ध आहे. आपण त्याचा रस देखील पिऊ शकता. मोसंबीमध्ये आढळणारे फायबर शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

6 / 6
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.