ind vs zim 2nd T20 : टीम इंडियाच्या पोरांनी झिम्बाब्वेविरूद्ध रचला वर्ल्ड रेकॉर्ड

ind vs zim 2nd T-20 : टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये दुसऱ्या टी-२० सामन्यात युवा खेळाडूंनी इतिहास रचला आहे. कोणत्याच टीमला जी कामगिरी करता आली नाही असा रेकॉर्ड टीम इंडियाने केला आहे.

| Updated on: Jul 07, 2024 | 6:32 PM
टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यात दुसरा T-20 सुरू सामना सुरू आहे. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 234-2 धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा धुरळा उडवला.

1 / 5
अभिषेक शर्माचे वादळी शतक आणि रुतुराज गायकवाड याचे अर्धशतकाने गोलंदाजांची पिसे काढलीत. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा आज वाढदिवस आहे. धोनीच्या तालमीत तयार झालेल्या रुतुराजने धोनीला अर्धशतक करत बर्थ डे गिफ्ट दिलं.

2 / 5
आजच्या सामन्यात अभिषेक शर्मा याने 47 धावांमध्ये 100 धावांची वादळी खेळी (7 चौकार, 8 षटकार)  केली. रुतूराज गायकवाड नाबाद 77 धावा, रिंकू सिंह नाबाद 48 धावा केल्या. या तिघांच्या वादळी खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेविरूद्ध भारताने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

3 / 5
टीम इंडियाने झिम्बाब्वेविरूद्ध हरारेच्या मैदानावर टीम इंडियाने टी-20 क्रिकेटमधील सर्वाधिक स्कोर केला. टीम इंडियाने 234-2 धावा केल्या आहेत. आधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाने 229 धावा केल्या होत्या, हा विक्रम टीम इंडियाच्या शिलेदारांनी मोडला आहे.

4 / 5
पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाला मानहानिकारक पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर टीम इंडियावर जोरदार टीका झाली पण आज टीम इंडियाने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांच घाम काढला.

पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाला मानहानिकारक पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर टीम इंडियावर जोरदार टीका झाली पण आज टीम इंडियाने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांच घाम काढला.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.