AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

How’s the josh? High Sir! पहलगामच्या हल्ल्याचे भारताकडून चोख प्रत्युत्तर, Operation Sindoor चे खास फोटो

भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर 'ऑपरेशन सिंदूर' राबवून तीव्र प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी मुख्यालये उद्ध्वस्त केली, १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार मारण्यात आले.

| Updated on: May 07, 2025 | 9:51 AM
Share
जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' द्वारे पाकिस्तानातील ४ आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ५ दहशतवादी तळ उद्धवस्त केले.

1 / 8
यात लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या या दहशतवादी मुख्यालयांवर कारवाई करण्यात आली. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

2 / 8
भारतीय सैन्याने मुजफ्फराबाद, बहावलपूर, कोटली, चाक अमरू, गुलपूर, भिंबर, मुरीदके आणि सियालकोट या ठिकाणी एकापाठोपाठ नऊ ठिकाणी हल्ले केले. काल रात्री साधारण १ च्या आसपास ही कारवाई करण्यात आली.

3 / 8
भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बारीक लक्ष होते. ते वॉर रूममधून या सर्व ऑपरेशनवर नजर ठेवून होते.

4 / 8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा महिलांना सोडून त्यांच्या पतींना मारलं होतं.  महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या पतींवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी या मिशनचं नाव ‘मिशन सिंदूर’ ठेवण्यात आले.

5 / 8
या कारवाईनंतर पाकिस्ताननेही अधिकृतपणे याची कबुली दिली आहे. भारतीय सैन्याने मुरीदके येथे लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय आणि बहावलपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय पूर्णपणे उद्धवस्त केल्याची माहिती दिली आहे.

6 / 8
ही कारवाई अत्यंत अचूक आणि प्रभावी ठरली, ज्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांनाही त्वरित याची दखल घ्यावी लागली.

7 / 8
भारताच्या या हल्ल्यानंतर लाहोर आणि सियालकोट हे एअरपोर्ट पुढच्या 48 तासांसाठी बंद करण्यात आले आहेत. भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च करताच पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या पुंछ-राजौरी क्षेत्राच्या भीमबेर येथे शस्त्रसंधीच उल्लंघन केलं.

8 / 8
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.