India vs Pakistan Playing XI : रोहितचं ठरलंय, पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग 11
IND vs PAK, T20 World Cup 2024, Predicted Playing XI : टी-20 वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तानमधील हाय व्होल्टेज लढतीला काही तासांचा अवधी बाकी आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलेलं असणार आहे. दोन्ही टीमचा एक-एक सामना झाला असून टीम इंडियाने आयर्लंडचा आठ विकेटने पराभव केला होता. तर पाकिस्तान संघाला पहिल्याच सामन्यात यूएसने चारीमुंड्या चीत केलं होतं. त्यामुळे पाकिस्तान संघ उद्याचा सामना जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये कोणत्या खेळाडूंना स्थान मिळू शकतं पाहा.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
Follow Us
श्वेता शिंदेचं गुलाबी साडीमधील सौंदर्य पाहून चाहते घायाळ, होतोय कमेंट्सचा वर्षाव
डिपनेक गाउनमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीच्या दिलखेत अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नदरा
याला म्हणतात अस्सल मराठमोळं सौंदर्य, फोटोमधील ही सौंदर्य क्वीन कोण?
दिवसाला 500 कॅलरी बर्न करायची आहे, हे 9 विविध प्रकार पाहा
स्वर्गातील सुंदर अप्सरा, साडीमधील ही मराठी अभिनेत्री कोण? सौंदर्याने लावलं सर्वांना वेड
Vada pav day 2026 : मुंबई ते जगभरात पोहचलेल्या वडापावच्या 5 इंटरेस्टिंग फॅक्ट