AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 SRH vs KKR Head To Head Records : आज कोण जिंकणार, कोलकाता की हैदराबाद?, वाचा इतिहासाची पानं…!

SRH vs KKR IPL 2021 Head To Head Records : दोन्ही संघ 19 वेळा आयपीएलमध्ये एकमेकांना भिडले आहेत, ज्यामध्ये केकेआरचा पगडा भारी राहिला आहे. कोलकात्याने 12 सामने जिंकले आहेत तर कोलकात्याने केवळ 7 सामने जिंकले आहेत.

Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Apr 11, 2021 | 11:15 AM
Share
आयपीएलच्या 14 व्या पर्वातील तिसरा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SH) यांच्यात होणार आहे. आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासातील दोन्ही संघांमधील हा 20 वा सामना असेल. परंतु, या सामन्यात कोण विजयी किंवा जिंकणार हे जाणून घेण्यासाठी दोन्ही संघांमधील शेवटच्या 19 सामन्यांचा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे.

1 / 6
दोन्ही संघ 19 वेळा आयपीएलमध्ये एकमेकांना भिडले आहेत, ज्यामध्ये केकेआरचा पगडा भारी राहिला आहे. कोलकात्याने 12 सामने जिंकले आहेत तर कोलकात्याने केवळ 7 सामने जिंकले आहेत.

दोन्ही संघ 19 वेळा आयपीएलमध्ये एकमेकांना भिडले आहेत, ज्यामध्ये केकेआरचा पगडा भारी राहिला आहे. कोलकात्याने 12 सामने जिंकले आहेत तर कोलकात्याने केवळ 7 सामने जिंकले आहेत.

2 / 6
भारतीय भूमीवर कोलकाता आणि हैदराबाद आयपीएलच्या 17 सामन्यांमध्ये आमने सामने आले आहेत. यापैकी 7 सामन्यांमध्ये हैदराबादने विजय मिळवला आहे, तर 10 सामन्यांमध्ये कोलकात्याने विजय मिळवला.

भारतीय भूमीवर कोलकाता आणि हैदराबाद आयपीएलच्या 17 सामन्यांमध्ये आमने सामने आले आहेत. यापैकी 7 सामन्यांमध्ये हैदराबादने विजय मिळवला आहे, तर 10 सामन्यांमध्ये कोलकात्याने विजय मिळवला.

3 / 6
आयपीएल 2020 मध्ये दोन्ही संघ एकमेकांना दोनदा भिडले आणि दोन्ही वेळी केकेआरने हैदराबादला पराभूत केलं.

आयपीएल 2020 मध्ये दोन्ही संघ एकमेकांना दोनदा भिडले आणि दोन्ही वेळी केकेआरने हैदराबादला पराभूत केलं.

4 / 6
केकेआरविरुद्ध डेव्हिड वॉर्नरने सनरायझर्सकडून सर्वाधिक 616 धावा केल्या आहेत आणि भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 19 विकेट घेतल्या आहेत.

केकेआरविरुद्ध डेव्हिड वॉर्नरने सनरायझर्सकडून सर्वाधिक 616 धावा केल्या आहेत आणि भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 19 विकेट घेतल्या आहेत.

5 / 6
नितीश राणाने हैदराबादविरुद्ध नाईट रायडर्सकडून सर्वाधिक 181 धावा केल्या आहेत तर कुलदीप यादव आणि सुनील नरेन यांनी सर्वाधिक 10 बळी घेतले आहेत.

नितीश राणाने हैदराबादविरुद्ध नाईट रायडर्सकडून सर्वाधिक 181 धावा केल्या आहेत तर कुलदीप यादव आणि सुनील नरेन यांनी सर्वाधिक 10 बळी घेतले आहेत.

6 / 6
Follow Us
दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप
Sambhaji Bhide | दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप; हिंदू सणांमधून डॉल्बी-डीजे हद्दपार करण्याची केली मागणी
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
Radhakrishna Vikhepatil | आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! राधाकृष्ण विखे-पाटलांचा जरांगेंना स्पष्ट संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
Water Shortage | पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट
संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले
Pune Protest | संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! तक्रारदार महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले; ट्रोलर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
Chitra Wagh | लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन् सावत्र भावाच्या... चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल; पुढे म्हणाले, देशाचे कॅबिनेट...
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले...
रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची...
Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह...