IPL 2022 मेगा ऑक्शनमध्ये त्याला कोणी विकतही घेत नव्हतं, आता गोलंदाजांचा बनला काळ, एकट्याने चेन्नईला लोळवलं

IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्सचं दमदार प्रदर्शन सुरु आहे. रविवारी कॅप्टन हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीतही या टीमने चेन्नई सुपर किंग्स सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं.

| Updated on: Apr 18, 2022 | 5:31 PM
IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्सचं दमदार प्रदर्शन सुरु आहे. रविवारी कॅप्टन हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीतही या टीमने चेन्नई सुपर किंग्स सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं.

IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्सचं दमदार प्रदर्शन सुरु आहे. रविवारी कॅप्टन हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीतही या टीमने चेन्नई सुपर किंग्स सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं.

1 / 5
गुजरातला विजयासाठी 170 धावांची गरज होती. 87 धावात त्यांनी पाच विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर डेविड मिलरने संपूर्ण सामनाच फिरवला. त्याने 51 चेंडूत नाबाद 94 धावा फटकावल्या. एक चेंडू राखून गुजरात टायटन्सने हा सामना जिंकला.

2 / 5
गुजरात टायटन्सच्या या स्फोटक फलंदाजाने आठ चौकार आणि सहा षटकार लगावले. डेविड मिलरचा स्ट्राइक रेट 184 पेक्षा जास्त होता. मिलरने रविवारी रात्री राशिद खानसोबत मिळून 37 चेंडूत 70 धावांची भागीदारी केली. त्याने चेन्नईच्या तोंडातून अक्षरक्ष: विजय खेचून आणला.

3 / 5
काल रात्री किलर खेळी करणाऱ्या मिलरला आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये खरेदीदार सुद्धा मिळत नव्हता. मिलरला पहिल्या फेरीमध्ये कुठल्याही संघाने विकत घेतलं नव्हतं.

4 / 5
दुसऱ्या फेरीत राजस्थान रॉयल्सने त्याला विकत घेण्याचा प्रयत्न केला. गुजरात टायटन्सची फ्रेंचायजी मैदानात उतरली. अखेर तीन कोटी रुपयांमध्ये त्याला विकत घेतलं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.