AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, RCB vs SRH : इशान किशनने अर्धशतकी खेळीसह नोंदवला मोठा विक्रम, काय ते जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबी विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात इशान किशनने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी केली. त्याच्या खेळीमुळे हैदराबादचा संघ सावरला. त्याने अर्धशतकी खेळीसह नोंदवला असा विक्रम...

| Updated on: Mar 28, 2026 | 9:10 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने प्रथम फलंदाजी आली. सुरूवातीला विकेट झटपट गमावल्यानंतर इशान किशनने डाव सावरला.  (Photo: SRH Twitter)

1 / 5
आयपीएल 2026 च्या सलामीच्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. 12 व्या षटकात आरसीबीचा फिरकी गोलंदाज सुयश शर्माच्या गोलंदाजीवर चौकार मारून किशनने अवघ्या 27  चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. (Photo: SRH Twitter)

2 / 5
इशान किशनने अर्धशतक पूर्ण करताना आयपीएलमध्ये 3000 धावांचा टप्पाही गाठला आहे. अशी कामगिरी करणारा इशान किशन सहावा सर्वात भारतीय खेळाडू ठरला. धोनी आणि रैनाच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे.  (Photo: SRH Twitter)

3 / 5
इशान किशन 38 चेंडूत 80 धावा करून बाद झाला. इशानने उत्तुंग फटका मारला होता. पम सीमेवर फिल सॉल्टने जबरदस्त झेल पकडला. इशानने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 5 षटकार मारले. (Photo: SRH Twitter)

इशान किशन 38 चेंडूत 80 धावा करून बाद झाला. इशानने उत्तुंग फटका मारला होता. पम सीमेवर फिल सॉल्टने जबरदस्त झेल पकडला. इशानने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 5 षटकार मारले. (Photo: SRH Twitter)

4 / 5
इशान किशनने 2025 स्पर्धेच्या पहिल्या समन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध 47 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या होत्या. आता आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबीविरुद्ध 38 चेंडूत 80 धावा करून बाद झाला.  (Photo: SRH Twitter)

5 / 5
Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.