Ishan Kishan: अवघ्या 14 चेंडूत शतकाचा उंबरठा गाठला, इशान किशनने षटकार मारत शतक केलं साजरं
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात इशान किशनचं वादळ घोंघावलं. त्याने शतक ठोकत टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या प्लेइंग 11 मध्ये दावा ठोकला आहे. त्यामुळे त्याला संघातून डावलणं आता कठीण असणार आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
