केळी उत्पादकांना श्रावण पावला, प्रतिक्विंटल ३०० ते ५०० रुपयांनी भाववाढ
उपवासांमुळे मागणी वाढल्याने प्रतिक्विंटल ३०० ते ५०० रुपये भाववाढ झाल्याचं शेतकरी सांगत आहे. चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग अधिक आनंदात असल्याचा पाहायला मिळत आहे.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
