Uddhav Thackeray: जर्कीन ते शर्ट! फार फार तर सदरा, टिपीकल मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला छेद देणारी उद्धव ठाकरेंची छबी!

उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षाच्या कालावधीत कधीही राजकीय वेशभूषा काय असते हे दाखवून दिलं नाही. एकदा तर उद्धव ठाकरे विधानसभेत स्वेटर घालून दिसले होते.

| Updated on: Jun 30, 2022 | 2:35 PM
कधी स्वेटर घालून दिसले, कधी चेक्सचा शर्ट घालून दिसले फार तर फार सदऱ्यात दिसले आणि म्हणूनच उद्धव ठाकरे सामान्य माणसाला आपल्यातलेच वाटले! आपल्याच कुटुंबातील माणूस, सामान्य माणूस, घरातला मुख्यमंत्री, सुसंस्कृत मुख्यमंत्री असे टॅग त्यांना सतत मिळत गेले.

1 / 5
उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या समर्थनार्थ अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट्स शेअर केल्या. त्या सगळ्या पोस्ट मध्ये एक खूपच कॉमन विचार पुढे आला. ज्या विचारात,"आपल्याच कुटुंबातील एखादा सदस्य मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाला" असं म्हटलं गेलं होतं. असं का म्हटलं गेलं? त्याला एक कारण नक्कीच उद्धव ठाकरेंची वेशभूषा आहे.

2 / 5
उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षाच्या कालावधीत कधीही राजकीय वेशभूषा काय असते हे दाखवून दिलं नाही. एकदा तर उद्धव ठाकरे विधानसभेत स्वेटर घालून दिसले होते. आता यात काय मोठं केलं असं तुम्ही म्हणाल पण मुख्यमंत्री पदावर असताना सामान्य माणसासारखे कपडे परिधान करणं. याला धाडस लागतं!

3 / 5
राजकारणात गेलं की एक राजकीय प्रतिमा असते ती जपावी लागते, असा अलिखित नियम आहे खरं तर...उद्धव ठाकरेंनी याच प्रतिमेला छेद दिला! त्यांनी फार तर फार सदरा परिधान केला. पण जनतेनं कधी त्यांना कोट घातलेलं किंवा इतर राजकारणी जसे कपडे परिधान करतात तसे कपडे घातलेलं कधीही पाहिलं नाही.

4 / 5
उद्धव ठाकरे साध्या चेक्सच्या शर्टमध्ये दिसले, पण कधी मोदी जॅकेट घातलेले उद्धव ठाकरे काय जनतेला दिसले नाहीत. आता हे त्यांनी मुद्दामहून केलं का? याचं उत्तर कुणाकडेच नाही पण मागच्या अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांना काय मोदी जॅकेट घालायचा मोह झाला नाही बुआ!

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....