Lakme Fashion Week नवविवाहित वधू Parineeti Chopra च्या रॅम्पवॉकचा जलवा!
परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा विवाह 24 सप्टेंबरला पार पडला. राघव चड्ढा आम आदमी पार्टीचे खासदार आहेत. उदयपूरमध्ये या दोघांचं लग्न थाटामाटात पार पडलं. त्यांच्या लग्नाचे फोटो अजूनही व्हायरल होतायत. लग्नानंतर परिणितीने लॅक्मे फॅशन वीक मध्ये रॅम्पवॉक केलाय. बघुयात त्याची एक झलक...

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
अंजली अरोराचा अप्रतिम लुक, हॉट फोटोंनी वेधलं लक्ष
'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्रीचा बोल्ड लूक, फोटोंनी वेधलं लक्ष
चिया की सब्जा, वजन घटवण्यासाठी कोण जास्त उपयोगी ?
या हायब्रिड कारचा बाजारात दबदबा, बनवला विक्रीचा नवा रेकॉर्ड
आयपीएल प्लेऑफ्समध्ये सर्वाधिक वेळा पोहचण्याचा विक्रम कुणाच्या नावावर? मुंबई कितव्या स्थानी?
सोनेरी साडी अन् सोन्यासारखं व्यक्तिमत्त्व, या अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावलं वेड