AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सामान्यांना सर्वात मोठा धक्का, आता कारच्या किमतीत जबर वाढ; या कंपनीने तर जाहीरही केलं!

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा भारताला खूपच फटका बसत आहे. भारतात इंधनाचा भाव वाढला आहे. आता वाहन उत्पादन क्षेत्रालाही याची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. वाहनाच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे.

| Updated on: May 21, 2026 | 9:43 PM
Share
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा भारताला चांगलाच फटका बसत आहे. इंधनाचा भाव प्रचंड वाढतो आहे. दुसरीकडे नैसर्गिक वायूचाही भाव वाढला आहे. आता इतरही क्षेत्राला या युद्धाची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे.

1 / 5
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिका-इराण युद्धामुळे  मारुती सुझुकी ही देशातील अग्रगण्य वाहननिर्मिती करणारी कंपनी आपल्या वेगवेगळ्या कारची किंमत वाढवणार आहे. या कंपनीच्या कारची किंमत साधारण 30 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

2 / 5
आम्ही आमच्या कारच्या किमती वाढवणार आहोत, असे या कंपनीने सांगितले आहे. उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत आहे, त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागत आहे, असे या कंपनीने सांगितले आहे. या कंपनीच्या प्रत्येक कार मॉडलची किंमत वेगवेगळी वाढवली जाणार आहे.

3 / 5
या कंपनीच्या व्हॅगनार, सेलेरिओ, स्विफ्ट या गाड्यांची मोठी मागणी असते. या कार मध्यमवर्गीय लोकांच्या आवडीच्या आहेत. त्यामुळे मारुती सुझुकी कंपनीच्या निर्णयानंतर मध्यमवर्गीयांनाच जास्त फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

4 / 5
तुम्ही जेवढी महागडी कार खरेदी कराल, तेवढे जास्त अधिक पसैे तुम्हाला द्यावे लागू शकतात. या कंपनीची सर्वात स्वस्त कार घ्यायची असेल तर तुम्हाला अतिरिक्त पाच किंवा दहा हजार रुपये मोजावे लागू शकतात. या कंपनीच्या कारच्या नव्या किमीत येत्या जून महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केल्या जातील.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ