Lamborghini Revuelto गाडीची एकच चर्चा! अवघ्या 2.5 सेकंदात पकडते 100 चा स्पीड, जाणून घ्या इतर फीचर्स

Lamborghini Revuelto : लॅम्बोर्गिनीच्या गाड्यांबाबत कारप्रेमींमध्ये कायमच उत्सुकता राहिली आहे. एवेंटाडोर गाडी सादर केल्याच्या 13 वर्षानंतर कंपनीने Revuelto गाडी लाँच केली आहे. चला जाणून घेऊया या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

| Updated on: Mar 30, 2023 | 2:10 PM
Lamborghini Revuelto चं इंजिन नव्या एस्पिरेटेड V12 वर आधारित आहे. पहिल्यांदा तीन इलेक्ट्रिक मोटर्स आणि एक 3.8 किलोवॅट लिथियम आयन बॅटरी पॅक प्लग-इन हायब्रिड सिस्टमशी जोडलेला आहे. हे इंजिन 6.5 लिटर एल545 इंजिन लेम्बोर्गिनीनं बनवलेलं सर्वात हलकं आणि शक्तिशाली 12 सिलेंडरचं आहे. हे इंजिन अधिकतम 9500 आरपीएम रेडलाइनसह 9250 आरपीएमवर 825 एचपी जनरेट करते. तर 6750 आरपीएल अधिकतम 725 एन टॉर्क जनरेट करते. (फोटो: Revuelto)

1 / 5
Revuelto चं डिझाईन शार्प, एजी लॅम्बोर्गिनी डिएनएसह केलं जातं. पुढच्या बाजूला हेडलाईट आणि एअर इंटेक्स वाय आकाराच्या एनक्लोजरमध्ये सेट केलं आहे. टेललाईटसाठीही त्याच लाइट सिग्नेचरचा वापर केला जातो. (फोटो: Revuelto)

2 / 5
Revuelto चे दरवाजे वाय डिझाईन थीममध्ये केले आहेत. केबिनमध्ये एक कार्बन फायबर सेंट्रल प्रोफाईल आहे. त्यात एअर वेंट्स आणि 8.4 इंचाची वर्टिकल टचस्क्रिन आहे. यात 12.3 इंचाची डिजिटल इंस्ट्र्मेंट पॅनल डिस्प्ले आणि 9.1 इंचाचा पॅसेंजर साईड डिस्प्ले आहे.  (फोटो: Revuelto)

3 / 5
Lamborghini Revuelto सुरक्षेसाठी एअरबॅग्स पुढे आणि बाजूला देण्यात आले आहेत.Sant'Agata Bolognese मॅन्युफॅक्चरसाठी पहिलं एडीएएस टेक्नोलॉजी मॉडेल आहे. गाडीमध्ये एडेप्टिव क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि रियर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट असे फीचर्स आहेत. (फोटो: Revuelto

4 / 5
Lamborghini Revuelto भारतात यावर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. या गाडीच्या किमतीबाबत अधिकृतरित्या कोणताही खुलासा केलेला नाही. (फोटो: Revuelto)

Lamborghini Revuelto भारतात यावर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. या गाडीच्या किमतीबाबत अधिकृतरित्या कोणताही खुलासा केलेला नाही. (फोटो: Revuelto)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.