AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लता मंगेशकरांचं हे गाणं ऐकताना आजही अंगावर येतो काटा, 64 वर्षांपासून सर्वांचं आवडतं

भारतीय संगीतविश्वातील 'स्वरकोकिळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांचं 64 वर्षांपूर्वीचं गाणं ऐकलं तरी अंगावर येतात काटे. आजही लोक आवडीने ऐकतात हे गाणं.

| Updated on: Jun 09, 2026 | 12:47 PM
Share
भारतरत्न लता मंगेशकर यांना भारतीय संगीतविश्वातील 'स्वरकोकिळा' म्हणून ओळखले जाते. आपल्या मधुर आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं.

भारतरत्न लता मंगेशकर यांना भारतीय संगीतविश्वातील 'स्वरकोकिळा' म्हणून ओळखले जाते. आपल्या मधुर आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं.

1 / 5
1962 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बीस साल बाद' या चित्रपटासाठी त्यांनी गायलेले 'कहीं दीप जले कहीं दिल' हे गाणं प्रदर्शित होताच प्रचंड लोकप्रिय झाले आणि आजही हिंदी चित्रपटसंगीतातील सर्वोत्कृष्ट रहस्यमय आणि भावपूर्ण गीतांपैकी एक मानले जाते.

2 / 5
चित्रपटातील या गाण्याचा वापर इतका प्रभावी होता की ते पडद्यावर किंवा दूरदर्शनवर लागले की प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः शहारे यायचे. आजही हे गाणे हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळातील एक अजरामर कलाकृती मानले जाते.

3 / 5
या गाण्यासाठी लता मंगेशकर यांना 1963 च्या Filmfare Awards मध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर शकील बदायुनी यांना सर्वोत्तम गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.

या गाण्यासाठी लता मंगेशकर यांना 1963 च्या Filmfare Awards मध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर शकील बदायुनी यांना सर्वोत्तम गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.

4 / 5
हा लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील दुसरा फिल्मफेअर पुरस्कार होता. यापूर्वी त्यांना 1959 मध्ये 'मधुमती' मधील 'आजा रे परदेसी' या गाण्यासाठी सन्मानित करण्यात आले होते.

हा लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील दुसरा फिल्मफेअर पुरस्कार होता. यापूर्वी त्यांना 1959 मध्ये 'मधुमती' मधील 'आजा रे परदेसी' या गाण्यासाठी सन्मानित करण्यात आले होते.

5 / 5
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात