Health Tips: पावसाळ्यात चुकूनही ‘हे’ 4 पदार्थ खाऊ नका, बिघडू शकतं आरोग्य!

पावसाळ्याच्या हंगामात आरोग्याकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. आपण आपल्या घरातील मोठ्या माणसांकडून नेहमी ऐकत असाल की, या हंगामात काही गोष्टी खाणे टाळल्या पाहिजेत. बॅक्टेरियाने संक्रमित अन्न खाल्ल्यास विषबाधा, सूज येणे, अतिसार, उलट्या इत्यादी होऊ शकतात.

1/5
पावसाळ्याच्या हंगामात आरोग्याकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. आपण आपल्या घरातील मोठ्या माणसांकडून नेहमी ऐकत असाल की, या हंगामात काही गोष्टी खाणे टाळल्या पाहिजेत. बॅक्टेरियाने संक्रमित अन्न खाल्ल्यास विषबाधा, सूज येणे, अतिसार, उलट्या इत्यादी होऊ शकतात. याशिवाय तुमच्या प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो. पावसाळ्यात कोणत्या गोष्टी खाणे टाळले पाहिजेत हे बघूयात.

2/5
मशरूम - पावसाळ्यात जास्त आर्द्रतेमुळे कीटक आणि जीवाणू मशरूमवर लवकर वाढतात. मशरूमवरील जीवाणू आपल्याला दिसत नाहीत. मात्र, यामुळे पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून, पावसाळ्यात मशरूम खाणे टाळा.

3/5
आंबट गोष्टी टाळा - पावसाळ्यात लोणची, चटणी, आंबट कँडी आणि चिंचेसारख्या आंबट गोष्टी खाऊ नका. अशा गोष्टी खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. आंबट गोष्टी खाल्ल्याने घसा खवखवणे आणि ताप येऊ शकतो.

4/5
सी फूड - पावसाळ्यात हंगामात पाणी लवकर दूषित होते. मासे, कोळंबी वगैरे खाणे टाळा. बर्‍याच वेळा, सी फूड व्यवस्थित धुवून आणि शिजवल्यानंतरही संसर्ग होण्याचा धोका असतो. म्हणूनच, जर आपल्याला या हंगामात मांसाहार खायचा असेल तर आपण चिकन आणि मटण खाऊ शकता.

5/5
हिरव्या भाज्या - आपल्या सर्वांना हे माहित आहे की हिरव्या भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात, परंतु पावसाळ्यात हिरव्या भाज्या खाणे टाळा. ओलावामुळे हिरव्या भाज्या लवकर खराब होतात. याशिवाय पालक, कोबी व्यवस्थित शिजवल्यानंतरही जंतूंचा धोका असतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI