AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mango | उगाच आंब्याला फळांचा राजा म्हटले जात नाही, जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे…

उन्हाळ्यात आंबा खाल्ला जातो. हे एक अतिशय चवदार फळ आहे. आंब्याला फळांचा राजा देखील म्हटले जाते, चविष्ट असण्यासोबतच याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. या फळामध्ये फायबरचे प्रमाण अधिक आहे, त्यात फोलेट, बीटा कॅरोटीन, लोह, जीवनसत्त्वे ए आणि सी तसेच कॅल्शियम, झिंक आणि व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक असतात. आंब्यामध्ये अनेक गुणधर्म आहेत. ते पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे.

| Updated on: Apr 19, 2022 | 10:17 AM
Share
उन्हाळ्यात आंबा खाल्ला जातो. हे एक अतिशय चवदार फळ आहे. आंब्याला फळांचा राजा देखील म्हटले जाते, चविष्ट असण्यासोबतच याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. या फळामध्ये फायबरचे प्रमाण अधिक आहे, त्यात फोलेट, बीटा कॅरोटीन, लोह, जीवनसत्त्वे ए आणि सी तसेच कॅल्शियम, झिंक आणि व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक असतात.

1 / 5
आंब्यामध्ये अनेक गुणधर्म आहेत. ते पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे, त्यात पाचक एंझाइम असतात. आंब्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी आणि आहारातील फायबर असते. बद्धकोष्ठता आणि अतिसार या समस्या दूर होण्यास मदत होते.

2 / 5
आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते. आंब्यामध्ये तांबे, फोलेट, व्हिटॅमिन ई आणि बी जीवनसत्त्वे यांसारखे पोषक घटक देखील असतात. त्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. विशेष म्हणजे आंबा रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

3 / 5
आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ए मुबलक प्रमाणात असते. ते त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.  हे त्वचेचे तेल उत्पादन कमी करण्यास मदत करते, सुरकुत्या, बारीक आणि पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते.

आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ए मुबलक प्रमाणात असते. ते त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे त्वचेचे तेल उत्पादन कमी करण्यास मदत करते, सुरकुत्या, बारीक आणि पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते.

4 / 5
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तजेलदार त्वचा ठेवण्यासाठी आणि कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण आंब्यापासून काही फेसपॅक तयार करून त्वचेला लावायला हवे. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

5 / 5
Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान