Health | रोज काळ्या मिठाच्या पाण्याचे सेवन करा आणि हे आजार आपल्यापासून दूर ठेवा!
काळ्या मीठामध्ये लठ्ठपणा विरोधी गुणधर्म असतात. हे वजन कमी करण्यास मदत करतात. तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी काळ्या मिठाच्या पाण्याचे सेवन करा आणि वजन कमी करा. छातीच्या जळजळीत आराम मिळतो, जास्त तळलेले भाजून खाल्ल्याने अनेक वेळा छातीत जळजळ होते. हे ऍसिडिटीमुळे होते. अशा परिस्थितीत तुम्ही कोमट पाण्यात काळे मीठ टाकून सेवन करू शकता.

1 / 10

2 / 10

3 / 10

4 / 10

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10
Follow Us
श्वेता तिवारीच्या नवीन लुकने वेधलं सर्वांचं लक्ष, ड्रेस पाहून सर्व...
साडीत करीना कपूरच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
भोजपुरीतील या १० ललना, यांच्यापुढे सर्व नट्या फेल, पाहा कोण त्या ?
या राज्यात अत्यंत आवडीने खातात कुत्र्याचे मास
नेहा पेंडसेचं गणेशोत्सवासाठी पारंपरिक लूक, सौंदर्याने वेधलं लक्ष
सणांसाठी जान्हवी कपूरचा परफेक्ट लूक, फोटो पाहून म्हणाला..
