चेहऱ्यावर नको असलेले केस काढण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

चेहऱ्यावरील केस बर्‍याचदा आपले लुक खराब करतात. चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. मात्र, तरीही चेहऱ्यावरील केस काही कमी होत नाही. जर आपणही चेहऱ्यावरील केसांमुळे त्रस्त असाल तर आपण काही घरगुती उपाय करून ही समस्या दूर करू शकतो.

1/5
skin 6
चेहऱ्यावरील केस बर्‍याचदा आपले लुक खराब करतात. चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. मात्र, तरीही चेहऱ्यावरील केस काही कमी होत नाही. जर आपणही चेहऱ्यावरील केसांमुळे त्रस्त असाल तर आपण काही घरगुती उपाय करून ही समस्या दूर करू शकता.
2/5
skin 5
साखर आणि लिंबाचा रस - दोन चमचे साखर आणि लिंबाचा रस 8-9 चमचे मिक्स करा. त्यामध्ये बुडबुडे दिसू पर्यंत हे मिश्रण गरम करा आणि नंतर ते थंड होऊ द्या. त्यानंतर चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांवर नको असलेल्या केसांवर लावा. वीस मिनिटांनी चोळून हे काढा.
3/5
skin 8
लिंबू आणि मध - दोन चमचे साखर आणि लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण सुमारे तीन मिनिटे गरम करावे. हे थंड झाल्यावर चेहऱ्याला लावा. सूती कपडा वापरा आणि केसांना वाढीच्या उलट दिशेने खेचा. मध त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यात मदत करते.
4/5
skin 9
पीठ आणि केळी - दोन चमचे बेसन पीठ केळीमध्ये मिसळा आणि ही पेस्ट नको असलेल्या केसांवर लावा. वीस मिनिटांनी चेहरा चोळा. यामुळे चेहऱ्यावर नको असलेले केस कमी होण्यास मदत होते.
5/5
skin 7
बटाट्याचा पाच चमचा रस, एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळा. सर्व घटक मिसळून चांगली पेस्ट तयार करा. सुमारे 20 मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. जेव्हा ते पूर्णपणे कोरडे होईल तेव्हा ते धुवा. बटाटा केसांना ब्लीच करण्यास मदत करतो.