Skin Care : हेल्दी त्वचा पाहिजे?, मग दररोज 3 ते 4 लीटर पाणी प्या!

सकाळी पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातून हानिकारक पदार्थ निघून जाता, आणि आपल्या त्वचेला एक नैसर्गिक चमक मिळते. खरे तर, निरोगी आणि चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी फक्त सकाळीच नव्हे तर, दररोज दिवसांतून किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

Jun 30, 2021 | 3:27 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jun 30, 2021 | 3:27 PM

सकाळी पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातून हानिकारक पदार्थ निघून जाता, आणि आपल्या त्वचेला एक नैसर्गिक चमक मिळते. खरे तर, निरोगी आणि चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी फक्त सकाळीच नव्हे तर, दररोज दिवसांतून किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

सकाळी पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातून हानिकारक पदार्थ निघून जाता, आणि आपल्या त्वचेला एक नैसर्गिक चमक मिळते. खरे तर, निरोगी आणि चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी फक्त सकाळीच नव्हे तर, दररोज दिवसांतून किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

1 / 5
पाण्यामुळे आपली त्वचा अधिक चमकदार बनते, त्वचेवरील छिद्रे गायब होतात. त्वचेला विशिष्ट प्रकारचा ब्राईट कलर येतो, आपल्या शरिरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात. पाणी त्वचेला नैसर्गिक रुपाने हायड्रेटेड आणि मॉईस्चराइज ठेवते. सकाळी पाणी पिण्याचा खूप फायदा होतो.

2 / 5
पाणी आपल्या मेटाबॉलिज्मचा रेट वाढवण्यास मदत करते. आपल्या मेटाबॉलिज्ममध्ये वाढ होण्याचा अर्थ म्हणजे आपण दैनंदिन ज्यादा कॅलरी बर्न करीत आहोत. भूक कमी अर्थात पोटात जेवण कमी जात असेल तर पाणी प्यायला पाहिजे.

3 / 5
कमी पाणी पिण्यामुळे आपल्याला थकवा जाणवू शकतो. नेमके त्याच्या उलट म्हणजे अधिक पाणी पिण्यामुळे आपल्या शरिरात पुरेशी ऊर्जा मिळते. जर आपले शरिर पुरेसे हायड्रेटेड नसेल तर यामुळे कोणत्याही शारिरीक व्याधीला निमंत्रण मिळू शकते.

4 / 5
सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पिल्यास शरीरात नव्या पेशी तयार होतात. तसेच स्नायूंमध्ये कोणत्याही प्रकारचे दुखणे असेल तर ते दूर होते. याशिवाय स्नायू आणखी मजबूत होतात.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें