Health Care : उन्हात निरोगी राहण्यासाठी सूर्यप्रकाशित पाणी प्या, वाचा फायदेच फायदे!

सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा प्रमुख स्त्रोत आहे. आयुर्वेदातही सूर्यप्रकाशाला अधिक महत्त्व आहे. असे मानले जाते की सूर्यकिरणांमध्ये रोग दूर करण्याची शक्ती असते. म्हणूनच आयुर्वेदातसूर्यप्रकाशित पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.सूर्यप्रकाशित पाण्यासाठी पाण्याने भरलेल्या बाटल्याकिंवा जार किमान 6 तास सूर्यप्रकाशात ठेवावेत. याला आयुर्वेदात सूर्य उपचार असे म्हणतात.

| Updated on: Apr 06, 2022 | 6:00 AM
सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा प्रमुख स्त्रोत आहे. आयुर्वेदातही सूर्यप्रकाशाला अधिक महत्त्व आहे. असे मानले जाते की सूर्यकिरणांमध्ये रोग दूर करण्याची शक्ती असते. म्हणूनच आयुर्वेदातसूर्यप्रकाशित पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

1 / 5
सूर्यप्रकाशित पाण्यासाठी पाण्याने भरलेल्या बाटल्या किंवा जार किमान 6 तास सूर्यप्रकाशात ठेवावेत. याला आयुर्वेदात सूर्य उपचार असे म्हणतात.

सूर्यप्रकाशित पाण्यासाठी पाण्याने भरलेल्या बाटल्या किंवा जार किमान 6 तास सूर्यप्रकाशात ठेवावेत. याला आयुर्वेदात सूर्य उपचार असे म्हणतात.

2 / 5
आयुर्वेदानुसार हे पाणी एकंदर आरोग्य सुधारण्यास मदत करते. या पाण्यात अँटी व्हायरल, अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे शरीर आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर असतात.

आयुर्वेदानुसार हे पाणी एकंदर आरोग्य सुधारण्यास मदत करते. या पाण्यात अँटी व्हायरल, अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे शरीर आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर असतात.

3 / 5
अपचन, छातीत जळजळ, अल्सर आणि आतड्यांसंबंधी आरोग्यासाठीही हे पाणी पिणे फायदेशीर मानले जाते. सूर्य हा व्हिटॅमिन डीचा मुख्य स्त्रोत आहे. याच पाण्यात व्हिटॅमिन डी देखील आढळते.

अपचन, छातीत जळजळ, अल्सर आणि आतड्यांसंबंधी आरोग्यासाठीही हे पाणी पिणे फायदेशीर मानले जाते. सूर्य हा व्हिटॅमिन डीचा मुख्य स्त्रोत आहे. याच पाण्यात व्हिटॅमिन डी देखील आढळते.

4 / 5
उन्हाळ्यात सर्वात मोठी समस्या म्हणजे डिहायड्रेशनची असते. ही समस्या टाळण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे सूर्यप्रकाशित पाणी प्या. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या)

उन्हाळ्यात सर्वात मोठी समस्या म्हणजे डिहायड्रेशनची असते. ही समस्या टाळण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे सूर्यप्रकाशित पाणी प्या. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.