डाएट, जिम आणि व्यायाम करूनही वजनाचा काटा खालीच येत नाही? आहारात 5 हर्बल पेयाचा समावेश करा अन् परिणाम पहा!

आल्याचे पाणी वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जेवणापूर्वी आल्याचे पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते. आल्याच्या पाण्यात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. जेवणापूर्वी एक कप आल्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Dec 27, 2021 | 12:07 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 27, 2021 | 12:07 PM

अॅपल व्हिनेगरमध्ये असलेले ऍसिटिक ऍसिड शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. हे शरीरातील ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करण्यास देखील मदत करते. अॅपल सायडर व्हिनेगर हे सुपरफूड म्हणून ओळखले जाते. एक किंवा दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून दिवसातून 1 ते 2 वेळा प्या. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.

1 / 5
डाएट, जिम आणि व्यायाम करूनही वजनाचा काटा खालीच येत नाही? आहारात 5 हर्बल पेयाचा समावेश करा अन् परिणाम पहा!

2 / 5
ओव्याच्या बियांमध्ये अँटीफंगल आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतो. जे आतडे स्वच्छ करण्यात मदत करतात. पचन प्रक्रियेत मदत करू शकते. वजन कमी करण्यास मदत करते.

3 / 5
ब्लॅक टी चयापचय वेगवान होण्यास मदत करते. काळ्या चहामध्ये पॉलीफेनॉल असतात जे कॅलरी कमी करतात. यामुळे आपण दररोज दिवसातून दोन वेळा तरी किमान ब्लॅक टीचे सेवन करायला हवे.

4 / 5
काकडी, लिंबाचा रस आणि आले मिक्स करून खास पेय तयार करा. हे चयापचय सुधारण्यास मदत करते. सकाळी या खास पेयाचे सेवन करा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें