Health Care : शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी या 5 नॉन स्टार्च भाज्यांचा आहारात समावेश करा!
हिवाळ्यात सहज उपलब्ध होणारे गाजर मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले मानले जाते. या रुग्णांनी गाजर शिजवण्याऐवजी कच्चे खावे. उच्च फायबरमुळे ते रक्तातील साखर हळूहळू सोडते. कोबीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. मधुमेहाच्या रुग्णांनी आठवड्यातून एकदा कोबीचे सेवन करावे असा सल्ला डॉक्टर देतात.
हिवाळ्यात सहज उपलब्ध होणारे गाजर मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले मानले जाते. या रुग्णांनी गाजर शिजवण्याऐवजी कच्चे खावे. उच्च फायबरमुळे ते रक्तातील साखर हळूहळू सोडते.
1 / 5
कोबीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. मधुमेहाच्या रुग्णांनी आठवड्यातून एकदा कोबीचे सेवन करावे असा सल्ला डॉक्टर देतात.
2 / 5
वांगे खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. वांग्यामध्ये कोलेस्टेरॉल नसते. ही भाजी मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण औषधापेक्षा कमी नाहीये.
3 / 5
भेंडी फायबरने समृद्ध आहे आणि ही पचण्यास खूप सोपी आहे. भेंडी साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील चांगली मानली जाते.
4 / 5
पाण्याची कमतरता भरून काढणाऱ्या काकडींमुळे साखरेवर नियंत्रण ठेवता येते. मधुमेहाचा सामना करणाऱ्या रुग्णांना डॉक्टर जास्त काकडी खाण्याचा सल्ला देतात.