Healthy Smoothie : नाश्त्यामध्ये ‘या’ 5 स्मूदी समाविष्ट करा आणि निरोगी जीवन जगा!
आंबा केसर पिस्ता स्मूदी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आंबा - 1 मोठा, केसर - एक चिमूटभर, पिस्ता - 6-8 आणि दूध - 100 मि.ली. हे फायबर, व्हिटॅमिन सी, फोलेट, कॅरोटीनोइड्स, प्रथिने आणि निरोगी चरबींनी समृद्ध आहे. हे बद्धकोष्ठता टाळते, हृदयाच्या धोका कमी करते आणि हृदय निरोगी ठेवते. हे कर्करोगापासून बचाव करते, स्मरणशक्ती सुधारते आणि संसर्गाचा धोका टाळते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
