Lemon Peel Benefits : लिंबाची साल आरोग्याबरोबरच त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर, वाचा !

लिंबाच्या सालापासून बॉडी स्क्रब बनवता येते. यासाठी आपल्याला मूठभर लिंबाची साल, ऑलिव्ह ऑईल आणि साखर आवश्यक असेल.

1/5
Lemon Peel 1
लिंबाच्या सालामध्ये पुष्कळ पोषक घटक असतात. त्यात जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे असतात. लिंबाची साल अनेक प्रकारे वापरली जाऊ शकते.
2/5
Lemon Peel 2
लिंबाच्या सालापासून बॉडी स्क्रब बनवता येते. यासाठी आपल्याला मूठभर लिंबाची साल, ऑलिव्ह ऑईल आणि साखर आवश्यक असेल.
3/5
Lemon Peel 3
फेसपॅक तयार करण्यासाठी आपण लिंबाच्या सालीचा वापर केला पाहिजेत. यासाठी तुम्हाला तांदळाचे पीठ, लिंबाच्या सालीची पूड आणि दुधाची पेस्ट तयार करावी लागेल.
4/5
Lemon Peel 4
लिंबाच्या सालाचा वापर त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. यासाठी लिंबाची साल सोलून त्यात पाणी घालून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्याला लावा.
5/5
Lemon Peel 5
लिंबाची साल चहा बनवण्यासाठीही वापरली जाऊ शकते. हे पाचन तंत्राला निरोगी ठेवण्यास मदत करते. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)