जगाच्या कानाकोपऱ्यात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत 2021 चं ग्रँड वेलकम झालं.
1 / 6
जशी 31 डिसेंबरची रात्र सेलिब्रेशनसाठी महत्त्वाची असते, तसंच एक जानेवारीचा पहिला सूर्योदयही अनेकांसाठी महत्त्वाचा असतो
2 / 6
कित्येक जण नवीन वर्षातील पहिला सूर्योदय पाहण्यासाठी पहाटे लवकर उठतात. जगाच्या विविध भागातून दिसणाऱ्या सूर्योदयांचा नजारा पाहण्याची त्यांना उत्सुकता असते
3 / 6
पश्चिम बंगालमधील पहिला सूर्योदय
4 / 6
आसामच्या गुवाहाटीतून दिसलेला सूर्योदयाचा नजारा
5 / 6
दिल्लीत धुक्यामुळे दृश्यमानता इतकी कमी होती, की काही मीटर अंतरावरचंही दिसत नव्हतं, त्यामुळे सूर्यही धुक्याआड लपला