‘या’ पाच पानांमुळे दूर होतील दाताच्या समस्या; सकाळी ब्रश करण्यापूर्वी आवश्य सेवन करा, फायदे जाणून घ्या

दातामधून रक्त येणे, हिरड्यावर सूज येणे, पायरिया, तोंडातून दुर्गंध येणे अशा विविध आजारांसाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत. घरगुती उपयांच्या माध्यमातून देखील तुम्ही दातांशी संबंधित अनेक आजारांपासून बचाव करू शकता. आज आपण अशाच पाच वनस्पतींच्या पानांबद्दल माहिती घेणार आहोत. ज्याच्या नियमित सेवनाने दाताशी संबंधित विविध समस्या दूर होऊ शकतात.

| Updated on: Feb 20, 2022 | 7:47 PM
तुळशीची पाने : तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, तुळशीला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. सकाळी ब्रश करण्यापूर्वी तुळशीची चार ते पाच पाने चावावीत, त्यानंतर पाणी प्यावे. असे नियमित केल्यास तुमच्या दाताशी संबंधित समस्या दूर होतील. पायरिया, हिरड्यावर सूज येणे, तोंडातून दुर्गंध येणे अशा विविध समस्यांमधून तुम्हाला सुटका मिळू शकते.

1 / 5
कडू लिंबाची पाने : कडू लिंबाला औषधांचे आगार मानले जाते. कडू लिंबाच्या पानात अनेक औषधी गुणधर्म असतात. झोपेतून उठल्यानंतर सकाळी कडू लिंबाच्या पानाचे सेवन केल्यास दाताशी संबंधित विविध समस्या दूर होतात. तसेच पोटाशी संबंधित आजारांपासून देखील तुमचा बचाव होतो.

2 / 5
 जाबांची पाने : जांबाची पाने हे पायरिया सारख्या आजारांवर उत्तम औषध आहे. तुम्हाला जर पायरियाची समस्या असेल तर तुम्ही रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर जांबाच्या पानाचे सेवन करू शकता. जांबाच्या पाणामुळे तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास देखील दूर होतो. जांबाच्या पानामध्ये व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी हे तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते.

3 / 5
 डाळींबाची पाने : डाळींबाच्या पानामध्ये देखील औषधी गुणधर्म असतात, तुम्हाला जर पायरियाची समस्या असेल तर डाळींबाच्या पानाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. डाळींबाच्या पानाचे आठवड्यातून तिनदा सेवन केल्यास दातासबंधित विविध आजार दूर होतात.

4 / 5
पुदीन्याची पाने : पुदीन्याच्या पानाचे सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. पुदीन्याच्या पानाचे नियमित सेवन केल्यास दात मजबूत होतात. तसेच पायरिया  सारख्या गंभीर आजारापासून तुमचा बचाव होतो. त्यामुळे टूथपेस्टमध्ये देखील पुदीन्याच्या पानाचा उपयोग होतो. टीप वरील माहिती ही केवळ सामान्यज्ञानासाठी देण्यात आली असून, कुठलेही औषधोपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.