भेदिले सूर्यमंडळा… नक्षत्रसमूहाची विहंगम दृश्य, अंतराळाची सफर नासाच्या ‘लेन्स’मधून

नासाच्या यानानं ब्रह्मांडाचा चित्रमय वेध घेतला आहे. नासानं पाठविलेल्या छायाचित्रात 'स्पेसएक्स' यानं स्पष्ट दिसत आहे. तर अन्य छायाचित्रात अमेरिकेतील खंडग्रास सूर्यग्रहणावेळी टिपलेली आहे. नासाच्या यानानं घेतलेल्या छायाचित्रात नेबुला आणि गॅलक्सी यांच्या देखील छायाचित्रांचा समावेश आहे

May 31, 2022 | 9:19 PM
महादेव कांबळे

|

May 31, 2022 | 9:19 PM

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा' मुळं अंतराळची दृश्य सफर जगभरातील खगोलप्रेमींना अनुभवता येत आहे. नासाच्या यानानं ब्रह्मांडाचा चित्रमय वेध घेतला आहे. नासानं पाठविलेल्या छायाचित्रात 'स्पेसएक्स' यानं स्पष्ट दिसत आहे. तर अन्य छायाचित्रात अमेरिकेतील खंडग्रास सूर्यग्रहणावेळी टिपलेली आहे. नासाच्या यानानं घेतलेल्या छायाचित्रात नेबुला आणि गॅलक्सी यांच्या देखील छायाचित्रांचा समावेश आहे.

1 / 9
स्पेसएक्सचं उड्डाणं घेणाऱ्या रॉकेटचं छायाचित्र आहे. रॉकेट आणि सूर्याचं विहंगम दृश्य दिसत आहे. सूर्योद्याच्या वेळी टिपलेलं छायाचित्र आहे. स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटने अमेरिका अंतराळ संशोधन संस्था नासाच्या केनडी स्पेस सेंटरवरुन उड्डाणं घेतलं होतं. पृथ्वीच्या बहिर्गत कक्षेच्या दिशेनं रॉकेटनं उड्डाण घेतलं आहे.

2 / 9
अंतराळवीरांनी NGS 1316 गॅलक्सीची शोधमोहीम हाती घेतली आहे. गेल्या शंभर अब्ज दशकापूर्वी गॅलक्सीची निर्मिती प्रक्रिया सुरू झाल्याचं संशोधनातून समोर आलं होतं. गॅलक्सीच्या निर्मिती प्रक्रियेचे पुरावे नुकतेच समोर आले आहेत.

3 / 9
धुम्रमय नक्षत्रसमूह (धूलीकण व वायूंच्या मिश्रणातून निर्मिती) विभिन्न आकाराचे असतात. छायाचित्रातील नक्षत्रसमूह कॅट पॉ नक्षत्रसमूहाचा आहे. छायाचित्रात हायड्रोजन अणूंचे आधिक्य जाणवते. लाल रंगाच्या नक्षत्रसमूहाला बियर क्लॉ नक्षत्रसमूह आणि NSG6334 नावानं संबोधलं जातं.

4 / 9
NSG 3572 नक्षत्रसमूहाचं विहंगम दृश्य. अवकाशातील तारकासमूहापासून 100 प्रकाशवर्ष अंतरावर असलेला नक्षत्रसमूह आहे.

5 / 9
185 AD मध्ये चीनी अंतराळवीरांनी ताऱ्यांच्या समूहात स्थित नव्या ताऱ्याचा शोध प्रकाशझोतात आणला होता. अवकाशातील नव संशोधनाचा परिचय आधुनिक तारकासमूहावर अल्फा व बीटा सेंक्चुअरी द्वारे करण्यात आली. नव्यानं शोधलेला तारा गेल्या अनेक महिन्यांपासून समोर आला होता. अंतराळ संशोधकांनी सुपरनोव्हा नामांकन बहाल केलं होतं.

6 / 9
पृथ्वी कक्षेनजीक स्थिरावलेली स्पायरल गॅलक्सी NSG 4565 चं छायाचित्र आहे. विखुरलेल्या धुलिकणांच्या संयोगामुळं विहंमग दृश्य नजरेत भरतं. NSG 4565 40 मिलियन प्रकाशवर्ष अंतरावर स्थित आहे आणि विस्तार 100,000 प्रकाशवर्ष इतपत आहे. सर्वसाधारण टेलिस्कोपच्या सहाय्याने वेध घेणं शक्य ठरतं.

7 / 9
छायाचित्र नक्षत्रसमूह Abell 7 चं आहे. पृथ्वीपासून 1800 प्रकाशवर्ष अंतरावर स्थित आहे. चारही बाजूंनी तारकांनी बद्ध आहे.

8 / 9
वरील छायाचित्र 15/16 मे रोजी घेण्यात आलं. अमेरिकेच्या सेंट्रल फ्लोरिडा येथून पौर्णिमेच्या वेळेचं आहे. आकाश पूर्णपणे निरभ्र होतं. एका फ्रेम घेण्यासाठी पाच मिनिटांचा अवधी लागला.

9 / 9

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें