AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मान्सूनची फिक्स तारीख आली रे! राज्यात या दिवशी पाऊस; शेतकऱ्यांनो लागा तयारीला!

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार आता केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. आता त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरू करावी, असे सांगितले जात आहे.

| Updated on: Jun 04, 2026 | 5:03 PM
Share
गेल्या अनेक दिवसांपासून मान्सून कधी एकदा भारतात दाखल होईल, असे विचारले जात होते. विशेष म्हणजे या वर्षी मान्सून वेळेआधीच येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु तो यंदा उशिराने केरळमध्ये दाखल झाला आहे.

1 / 5
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार आता केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. आता त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरू करावी, असे सांगितले जात आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार आता केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. आता त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरू करावी, असे सांगितले जात आहे.

2 / 5
भारतीय हवामान विभागाचे अधिकारी डॉ. एस डी सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार आता मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढच्या दोन ते तीन दिवसांत तो महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो.

भारतीय हवामान विभागाचे अधिकारी डॉ. एस डी सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार आता मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढच्या दोन ते तीन दिवसांत तो महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो.

3 / 5
महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाचे पोषक वातावरण तयार झाले आहे. यावर्षी मान्सून चार दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झाला आहे. पुढील २ ते ३ दिवसात महाराष्ट्रातील तळकोकण, गोवा या भागात मान्सून येईल, असे एस.डी सानप यांनी सांगितले.

4 / 5
दरम्यान, आता मान्सून आल्याने घरांची डागडुजी करावी, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बियांणांची, खतांची तजवीज करावी, असे सांगण्यात आले आहे. तसेच शहरी भागात नालेसफाई तसेच इतर महत्त्वाची कामे लवकर उरकून घ्यावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

5 / 5
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात