AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या ३ राशींना मिळणार पैसा कमावण्याची सुवर्णसंधी! सिंह राशीत सूर्य-केतूसोबत मिळणार बुध

ग्रहांचा राजकुमार बुध ३० ऑगस्टला सिंह राशीत गोचर करेल, जिथे आधीपासून सूर्य आणि केतू ग्रह उपस्थित आहेत. अशा परिस्थितीत या तिन्ही ग्रहांच्या एकत्र येण्याने महायुती निर्माण होईल, ज्यामुळे काही राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया, ३० ऑगस्टला सिंह राशीत महायुती कधी निर्माण होईल आणि याचा कोणत्या राशींना लाभ होईल.

| Updated on: Aug 24, 2025 | 6:29 PM
Share
३० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०४:४८ वाजता बुध देव सिंह राशीत गोचर करतील, जिथे आधीपासून सूर्य ग्रह आणि केतू ग्रह उपस्थित आहेत. अशा परिस्थितीत ३० सप्टेंबरला सिंह राशीत बुध, सूर्य आणि केतू ग्रहांची युती होईल. १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:१० वाजेपर्यंत बुध देव सिंह राशीत राहतील, तर सूर्य देव १७ सप्टेंबरच्या सकाळी १:५४ वाजेपर्यंत सिंह राशीत राहतील. दुसरीकडे, केतू ६ डिसेंबर २०२५ पर्यंत सिंह राशीत राहणार आहे.

1 / 6
अशा परिस्थितीत ही महायुती १५ सप्टेंबर २०२५ रोजी बुधाच्या गोचरानंतर भंग होईल. पण त्याआधी अनेक राशींना ग्रहांचा राजकुमार बुध, ग्रहांचा राजा सूर्य आणि पापी ग्रह केतू यांच्या महायुतीचा लाभ मिळेल.

2 / 6
सिंह राशीत निर्माण होणारी बुध, सूर्य आणि केतू ग्रहांची युती या राशीच्या लोकांसाठी शुभ असेल. कार्यक्षेत्रातील चालू असलेल्या अडचणींचे निराकरण होईल, ज्यामुळे तुम्ही एकाग्रतेने तुमचे काम करू शकाल. तर व्यापाऱ्यांना व्यवसायात आर्थिक लाभ होईल आणि नवे भागीदार जोडले जातील. आरोग्याशी संबंधित समस्या, विशेषतः सांधेदुखी आणि खोकला यामुळे वयोवृद्ध व्यक्तींना त्रास होणार नाही.

3 / 6
बुधाचे सिंह राशीत सूर्य आणि केतू ग्रहांसोबत मीलन धनु राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद घेऊन येईल. कौटुंबिक समारंभादरम्यान अविवाहित लोकांना त्यांचा जोडीदार भेटू शकतो. तर, ज्यांचे लग्न झाले आहे, त्यांना मानसिक शांती मिळेल. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांसोबत समन्वय चांगला राहील. विद्यार्थ्यांच्या मनातील अनिश्चिततेची भीती दूर होईल. सामाजिक संबंधांमधील गैरसमज कमी होतील आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल.

4 / 6
कुंभ राशीच्या लोकांसाठीही बुध, सूर्य आणि केतू ग्रहांची महायुती चांगली असेल. व्यापाऱ्यांना आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागणार नाही. नवे भागीदार व्यवसायाशी जोडले जातील, ज्यामुळे खूप फायदा होईल. याशिवाय, कुटुंबातील अंतर कमी होईल आणि धार्मिक यात्रेचा बेत आखला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांना उत्पन्न वाढवण्याच्या संधी मिळतील. तसेच, मित्रांसोबत फिरण्याचा बेत बनेल.

5 / 6
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.