AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या सगळ्यांच्या लक्षात पण या ‘मिस वर्ल्ड’ला सर्व विसरले, लग्न, घटस्फोट, कुठे आहे ती? काय करते?

सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय सगळ्यांच्या लक्षात आहेत. भारतासाठी मिस युनिव्हर्स आणि मिस वर्ल्डचा किताब त्यांनी जिंकलेला. त्याच 90 च्या दशकात अजून एका सुंदरीने मिस वर्ल्डचा किताब जिंकलेला. पण आज लोक तिला विसरुन गेले आहेत. व्यक्तीगत आयुष्यात लग्नानंतर काही वर्षांनी तिचा घटस्फोट झाला.

| Updated on: Jul 18, 2025 | 1:16 PM
Share
वर्ष 1999 मध्ये युक्ता मुखीने भारतासाठी मिस वर्ल्डचा किताब जिंकला. त्यानंतर ती सर्वत्र लोकप्रिय झाली. चित्रपट सृष्टीत अभिनेत्री म्हणून आली. युक्ताला फिल्मी करिअरमध्ये तितकं यश मिळालं नाही, जितकं अपेक्षित होतं. तिचं 6 वर्षाच फिल्मी करिअर फ्लॉप ठरलं. वर्ष 2002 मध्ये 'प्यासा' चित्रपटातून तिने डेब्यु केलेला. (instagram @bollyfusion)

1 / 5
युक्ता अनेक प्रादेशिक भाषांच्या चित्रपटात दिसली. पण ते यश तिला मिळालं नाही. चित्रपटांमध्ये जास्त संधी मिळाली नाही, त्यानंतर ती आता लाइमलाइटपासून खूप दूर गेलीय.  अलीकडेच युक्ता बॉलिवूडमधल्या तिच्या संपूर्ण प्रवासाबद्दल व्यक्त झाली. मिस वर्ल्ड झाल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये प्रवेश अचानक झाला. तिला चित्रपटांबद्दल काही आयडिया नव्हती. तिला सगळं काही शिकावं लागलं. यात खूप अडचणी आल्या. (instagram @rj ranjit world)

2 / 5
युक्ताने सांगितलं की, तिला चित्रपटांचा काहीच अनुभव नव्हता. अभिनयाची थोडीबहुत आवड होती. पण मिस वर्ल्ड बनेपर्यंत यात करिअर करण्याचा माझा कुठला प्लान नव्हता. मला संधी मिळाल्यानंतर बरीच ट्रेनिंग घ्यावी लागली. डान्स, डायलॉग डिलीवरी आणि अभिनय शिकावा लागला. चित्रपट सृष्टीत मला योग्य वागणूक मिळाली नाही, असं तिने सांगितलं. (instagram @bollyfusion)

3 / 5
मी इतक्या कमी वयात एवढ यश मिळवलय यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. ते मला खाली खेचण्याचा प्रयत्न करायचे. सेटवर माझ्या कामाच योग्य पद्धतीने कौतुक झालं नाही. मी जे काही करायची, त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जायचं. मी एक नवीन अभिनेत्री होते, तरी सपोर्ट मिळाला नाही, असं युक्ताने सांगितलं. (instagram @nippon hidalgo)

4 / 5
लोक जे बोलले ते मी आव्हान म्हणून घेतलं. पण विषय जेव्हा आत्मसन्मानावर आला, त्यावेळी चित्रपटसृष्टी सोडण्याचा तिने निर्णय घेतला. तिचं व्यक्तीगत आयुष्यही फार चांगलं राहिलं नाही. तिचं प्रिन्स तुली बरोबर लग्न झालेलं. पण 2014 साली त्यांचा घटस्फोट झाला. तिने पती आणि सासरच्या माणसांवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केलेला.  (instagram @thepageantglitzrld)

5 / 5
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.