मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र मनसे नेते अमित ठाकरे आज चक्क बैलगाडीवर बसलेले पाहायला मिळाले.
1 / 5
पुण्यातील खेड तालुक्यातील सावरदरी या ठिकाणी अमित ठाकरे यांच्या हस्ते मनसे पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले.
2 / 5
यावेळी अमित ठाकरे यांनी काही वेळ बैलगाडी चालवली. त्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला
3 / 5
मला जीन्स आणि टी-शर्ट घालून ट्रॅक्टरवर बसलेला शेतकरी बघायचा आहे, असे राज ठाकरे यांनी एका भाषणादरम्यान म्हणाले होते.
4 / 5
दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांना उत्तर पूर्व विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे हा अमित ठाकरेंचा नया दौर असल्याचे बोललं जात आहे.