Photo : निवडणुकीच्या तोंडावर, आसाम, बंगालमध्ये मोदी सरकारची प्रोजेक्टसची उधळण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या दौर्‍यावर आहेत. धेमांजीच्या सिलापठारमध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प देशाला समर्पित केलेत आणि अनेक प्रकल्पांची पायाभरणी केलीये.(Modi government's projects in Assam and Bengal have been squandered)

  • Publish Date - 4:45 pm, Mon, 22 February 21
1/6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या दौर्‍यावर आहेत. धेमाजींच्या सिलापठारमध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प देशाला समर्पित केलेत आणि अनेक प्रकल्पांची पायाभरणी केलीये.

2/6
Photo :  निवडणुकीच्या तोंडावर, आसाम, बंगालमध्ये मोदी सरकारची प्रोजेक्टसची उधळण
3/6
नोएपाडा ते दक्षिणेश्वर या मेट्रो रेल्वेच्या विस्ताराचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. 4.1 कि.मी.चा हा विस्तार केंद्र शासनाने 463 कोटी रुपये खर्च करून पूर्णतः बांधला आहे.

4/6
दक्षिण-पूर्व रेल्वेच्या खडगपूर- आदित्यपूर थिसरी लाइन प्रकल्पाच्या 132 किलोमीटर लांबीच्या आणि 30 किमी लांबीच्या कालकायकुंडा ते झारग्राम दरम्यान तिसऱ्या मार्गाचं पंतप्रधान उद्घाटन करतील, या प्रकल्पाला अंदाजे 1312 कोटी रुपये खर्चासह मान्यता देण्यात आली.

5/6
सुमारे 240 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या हावडा-बांदेल-पूर्व रेल्वेच्या अझीमगंज ते खारागराघाट रस्त्याचं काम देशाला समर्पित करण्याचीही पंतप्रधान मोदींनी योजना आखली आहे.

6/6
ईशान्य भागात प्रचंड क्षमता असूनही, पूर्वीच्या सरकारांनी या प्रदेशाकडे दूर्लक्ष केलं. येथे कनेक्टिव्हिटी, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, उद्योग याला यापूर्वीच्या सरकारनं प्राधान्य दिलं नसल्याचंही मोदी म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI