AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup : आशियाचे सिक्सर किंग, या खेळाडूंनी मारलेत सर्वाधिक सिक्सर्स, तीन भारतीयांचा समावेश!

Asia Cup Most Sixers : आशिय कप उद्यापासून म्हणजेच बुधवारी 30 ऑगस्टला सुरू होणार आहे. पाकिस्तान संघाचा पहिला सामना नेपाळसोबत होणार आहे. आशिया कपमध्ये खेळता खेळता वर्ल्ड कपचीही रंगीत तालीम होणार आहे. सहा संघांमध्ये महासंग्राम होणार असून पाकिस्तानकडे यंदाच्या आशिया कपचं यजमानपद आहे. आशिया कपमध्ये सर्वाधिक सिक्सर कोणी मारले आहेत. टॉप 5 फलंदाजांमध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

| Updated on: Aug 29, 2023 | 4:58 PM
Share
आशिया कपमध्ये सर्वाधिक सिक्सर मारण्याचा विक्रम शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. आफ्रिदीने आशिया कपमध्ये सर्वाधिक सिक्सर मारले आहेत. मात्र आता तो निवृत्त झाला आहे. आफ्रिदीने अनेकवेळा शेवटी खेळायला सामने पालटवले असून संघाला विजय मिळवून दिला आहे.

1 / 5
आशिया कपचे गतविजेता श्रालंका संघाचा माजी खेळाडू सनथ जयसूर्याने 23 सिक्स मारले आहेत. जयसूर्या दुसऱ्या स्थानी असून तोसुद्धा आता निवृत्त झाला आहे.  जयसूर्य श्रीलंका संघाचा दिग्गज खेळाडू होता.

आशिया कपचे गतविजेता श्रालंका संघाचा माजी खेळाडू सनथ जयसूर्याने 23 सिक्स मारले आहेत. जयसूर्या दुसऱ्या स्थानी असून तोसुद्धा आता निवृत्त झाला आहे. जयसूर्य श्रीलंका संघाचा दिग्गज खेळाडू होता.

2 / 5
टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना आशिया कपमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. रैनाने 18 सिक्स मारले आहेत. रैनाही आता निवृत्ता झालाय. रैनाने पाकिस्तानविरूद्ध आशिया कपमध्ये पाकिस्तानविरूद्ध  दमदार खेळी केली.

3 / 5
आशिया कपमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या यादीत रोहित शर्मा चौथ्या स्थानी आहेल. रोहितने 17 सिक्स मारले असून त्याच्याकडे टीम इंडियाचं कर्णधारपद आहे. रोहितकडे हा विक्रम आपल्या नावाव करायला आणखीन सहा सिक्स मारावे लागतील.. हिटमॅनसाच हे काही मोठं आव्हान नसणार. एकदा रंगता आला तर तो एकाच मॅचमध्ये हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

4 / 5
पाचव्या स्थानी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुल ही पाचव्या स्थानी आहे. त्याने आशिया कपमध्ये १३ सिक्स मारले असून टीम इंडियामध्ये 'दादा' अशी गांगुलीची ओळख आहे. दादने क्रिकेटचा  चेहरमोहरा बदलला आणि संघालाा परदेचशात जावून जिंकू दिलं.

5 / 5
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.