ठाणे महापालिका हद्दीतील दिवा प्रभाग समितीअंतर्गत अनधिकृत बांधकामांवर चांगलीच कारवाई करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून ही कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये गणेश नगरमधील दोन गाळे तोडण्यात आले आहेत.
दिव्यातील महापालिका रोडवरील पाच गाळे जेसीबीच्या सहाय्यानं तोडण्यात आले आहेत.
दिवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकाने तोडताना महापालिकेचे कर्मचारी.