बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांना 11 जानेवारीला कन्यारत्न प्राप्त झालं.
1 / 4
वामिका
2 / 4
तसेच विराट आणि अनुष्काने आपल्या मुलीचं वामिका असं नामकरण केलं आहे.
3 / 4
अनुष्काने शेअर केलेल्या या फोटोवर विराटने अफलातून कमेंट केली आहे. "या एका फोटोमध्ये माझं सारं विश्व सामावलेलं आहे", अशी हृदयस्पर्शी कमेंट विराटने या फोटोवर केली आहे.