AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विश्वास बसणार नाही, देशातील दुसऱ्या मोठ्या IT कंपनीच्या सहसंस्थापकाचे लग्न झाले 800 रुपयांत

narayan murthy and sudha murthy: देशातील उद्योजक नारायण मूर्ती आणि खासदार सुधा मूर्ती हे दाम्पत्य आपल्या सचोटी, साधेपणा, मेहनत, सामाजिक जाणीव यामुळे सर्वत्र परिचित आहे. या दाम्पत्याने एका मुलाखतीत पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंत अनेक गोष्टींना उजाळा दिला.

| Updated on: Mar 24, 2024 | 2:55 PM
Share
देशातील सेलिब्रेटीज, उद्योजक आणि त्यांच्या मुलांचे लग्न चर्चेत असते. या लग्नातील खर्च कोट्यवधी रुपयांमध्ये असतो. नुकतेच रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांचे प्री वेडिंग झाले. त्यात एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाल्याच्या बातम्या आहेत.

1 / 5
देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या आयटी कंपनीचे सहसंस्थापक  एन.आर.नारायण मूर्ती याच्या लग्नात किती खर्च झाला असणार? या प्रश्नाचे उत्तर देताना तुम्ही लाख किंवा कोटी तरी सांगणार. परंतु नारायण मूर्ती यांच्या लग्नात फक्त 800 रुपये खर्च झाले. दोन्ही बाजूंनी 400-400 रुपये खर्च करण्यात आले.

2 / 5
एका मुलाखतीत खासदार झालेल्या सुधा मूर्ती यांनी त्यांच्या लग्नाची गोष्ट सांगितली. या लग्नाबरोबर दोघांच्या पहिल्या भेटीची माहिती दिली. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची पहिली भेट पुणे येथील एका ज्यूस सेंटरवर झाली. त्यावेळी नारायण मूर्ती फ्रॉन्सवरुन परत आले होते.

3 / 5
एन आर नारायण मूर्ती यांनी सुधा मूर्ती यांच्याकडून 10,000 रुपये घेतले होते. त्या पैशांतून इन्फोसिसची सुरुवात केली होती. 1981 सुधा मूर्ती यांनी बचत केलेले 10,250 रुपये नारायण मूर्ती यांना दिले. त्यातून आज देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी उभी राहिली.

4 / 5
सुधा मूर्ती आणि एन.आर. नारायण मूर्ती यांच्या पहिल्या भेटीला आता 50 वर्ष झाले आहेत. तसेच लग्नाला 46 वर्ष झाले आहेत. यामुळे मुलाखतीत सुधा मूर्ती यांनी पतीसाठी 'कोरा कागज था ये मन मेरा... लिख दिया नाम इस पर तेरा...' हे गाणे म्हटले तर नारायण मूर्ती यांनी सुधा मूर्तीसाठी  'अभी ना जाओ छोड़कर... कि दिल अभी भरा नहीं...' हे गाणे म्हटले.

5 / 5
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.