केंद्रीय कृषी कायदे रद्द, पंतप्रधान मोदींच्या घोषणेतील आठ महत्त्वाचे मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना समजावण्यात आम्ही कमी पडोल असेही मोदी म्हणाले. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असेही मोदी म्हणाले. यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आंदोलन संपवून घरी जाण्याचे आवाहन देखील केले.

1/8

2/8
पंतप्रधान मोदींच्या घोषणेतील आठ महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे. मोदी म्हणाले की, आमचं सरकार सेवा भावनेतून देशवासियांचं जीवन सुलभ बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. गेल्या अनेक पिढ्या स्वप्न पाहत होत्या ती स्वप्न पूर्ण आम्ही करत आहोत. माझ्या राजकीय जीवनात मी शेतकऱ्यांच्या समस्या अनुभवल्या आहेत.

3/8
देशानं मला पंतप्रधान म्हणून संधी दिल्यानंतर मी शेती विकासाला प्राधान्य दिले. देशातील शंभरमधील 80 शेतकरी छोटे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. या शेतकऱ्यांची संख्या 10 कोटींपेक्षा अधिक आहे.

4/8
शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळावा म्हणून अनेक प्रयत्न केले. आम्ही रेकॉर्डब्रेक खरेदी केंद्र वाढवली. देशातील एक हजाराहून अधिक बाजार समित्यांना ई-नाम शी जोडले. यामुळं देशातील कोणत्याही ठिकाणी शेतकरी माल पाठवू शकतो.

5/8
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या हितासाठी संपूर्ण सत्यनिष्ठेने आणि शेतकऱ्यांप्रती समर्पण भावनेने चांगली नियत ठेवून आम्ही हे कायदे आणले होते. शेतकऱ्यांच्या हिताचे हे कायदे होते. आम्ही काही शेतकऱ्यांना समजावण्यात कमी पडलो. असे मोठे विधान देखील यावेळी मोदींनी केले.

6/8
कृषी कायदे मागे घेण्यात आले असले तरी हमीभावाबाबत समितीची नेमणूक करुन योग्य दर दिला जाणार आहे.

7/8
मोदी कॅबिनेटची आज महत्वाची बैठक, तीन कृषी कायदे रद्द करण्यावर शिक्कामोर्तब

8/8
केंद्रीय कृषी कायदे रद्द, पंतप्रधान मोदींच्या घोषणेतील आठ महत्त्वाचे मुद्दे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI