Navneet Rana : गल्लीत गोंधळ, लडाखमध्ये पार्टी! नवनीत राणा, रवी राणा-संजय राऊतांचे लडाखमधील फोटो चर्चेत

हे फोटो पाहून कुणाला विश्वासही बसणार नाही की काही दिवसांपूर्वी राज्यात एकमेकांवर तुटून पडणारे नेते असे शांत बसून गप्पागोष्टी, हितगूज करत नाष्टा करत बसले असतील. कारण याच राजकारणाऱ्यांनी राज्यात उन्हाळ्याचा 45 अंशावर पारा गेला असताना राजकारणाचा पारा मात्र जवळपास 90 अंशावर नेऊन ठेवला होता.

May 19, 2022 | 7:32 PM
दादासाहेब कारंडे

|

May 19, 2022 | 7:32 PM

हे फोटो पाहून कुणाला विश्वासही बसणार नाही की काही दिवसांपूर्वी राज्यात एकमेकांवर तुटून पडणारे नेते असे शांत बसून गप्पागोष्टी, हितगूज करत नाष्टा करत बसले असतील.

1 / 6
 कारण याच राजकारणाऱ्यांनी राज्यात उन्हाळ्याचा 45 अंशावर पारा गेला असताना राजकारणाचा पारा मात्र जवळपास 90 अंशावर नेऊन ठेवला होता.

2 / 6
मात्र महाराष्ट्राच्या बाहेर दूर लडाखमध्ये आणि लडाखच्या थंडीत हा पारा खाली आला आणि जणू काही झालंच नाही, अशा गप्पा मारताना हे दिसून आले.

3 / 6
हनुमान चालीसावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी राज्यातील राजकारण तापवलं.

4 / 6
त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत आणि नवनीत राणा, रवी राणा यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप झाले, वैयक्तिक टीकाही झाली.

5 / 6
माध्यमांसमोर एकमेकांवर तोंडसुख घेणारे हे नेते लडाखमध्ये मात्र एकत्र न्याहरी करताना आणि गप्पा गोष्टी करताना पाहायला मिळाले!

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें