AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकदम झक्कास, अस्सल मराठमोळं सौंदर्य, फोटोमधील ही अभिनेत्री कोण? जिच्या साडीमधील…

‘नवरा माझा नवसाचा 2’मधील मराठी अभिनेत्रीच्या गुलाबी रंगाच्या साडीमधील फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष. सौंदर्य पाहून सर्वजण करत आहेत कौतुक. कोण आहे ती?

| Updated on: Sep 09, 2026 | 2:59 PM
Share
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल हेमल इंगळे आपल्या अभिनयासोबतच ग्लॅमरस आणि हटके लूकमुळेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल हेमल इंगळे आपल्या अभिनयासोबतच ग्लॅमरस आणि हटके लूकमुळेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

1 / 5
मराठी चित्रपट, नाटक आणि वेब सीरिजच्या माध्यमातून हेमलने मनोरंजन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली.

2 / 5
दरम्यान, हेमलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या फोटोशूटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोशूटमध्ये हेमलचा पारंपरिक साडीतील देखणा आणि मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे.

दरम्यान, हेमलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या फोटोशूटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोशूटमध्ये हेमलचा पारंपरिक साडीतील देखणा आणि मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे.

3 / 5
या खास लूकसाठी हेमलने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली असून, त्यावर पांढऱ्या रंगाचा आकर्षक ब्लाऊज परिधान केला आहे.  या फोटोशूटमध्ये तिने खास पोझ दिल्या आहेत. तिच्या या साध्या पण देखण्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

4 / 5
या फोटोंसोबत हेमलने “सुवर्णकाळाची पुनरावृत्ती…” असं खास कॅप्शन दिलं आहे. हेमलचे हे फोटो सोशल मीडियावर समोर येताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

या फोटोंसोबत हेमलने “सुवर्णकाळाची पुनरावृत्ती…” असं खास कॅप्शन दिलं आहे. हेमलचे हे फोटो सोशल मीडियावर समोर येताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

5 / 5
Follow Us
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे...
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचा व्हिसीद्वारे जबाब
जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा जरांगेंवर घ
Ajay Baraskar | जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप...
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप उडवणारा प्रकार
श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
Shreyas Talpade | श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण...रोहित पवार काय म्हणाले
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण... रोहित पवार असं काय म्हणाले?
नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन
Nagothane Bridge Issue | नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन्...; व्हिडिओ व्हायरल
अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; शेतकरी हवालदिल
Akola | अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; सोयाबीन पीक उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले...
Solapur | सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले; नेमक्या मागण्या काय?
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं..
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं काय घडलं?
पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत...
Farmers Issue | पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत 20-22 दिवसांपासून पाऊसच नाही