AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत गुरुमाच्या एण्ट्रीने खळबळ; ठाकूरांच्या घरी अचानक अवतरणारी ही व्यक्ती कोण?

वसुंधरा तिच्या आयुष्यात आलेल्या परीक्षेला कशी सामोरी जाईल आणि गुरुमाचं मन कसं जिंकेल याची कथा तुम्हाला मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल. 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Jan 07, 2025 | 11:28 AM
Share
झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेत मोठा धमाका होणार आहे. मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध आणि  जेष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची मालिकेत धमाकेदार एण्ट्री होणार आहे. त्या एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत आणि त्यांच्या भूमिकेचं नाव आहे 'गुरुमा'.

1 / 6
गुरुमाच्या एन्ट्रीने  जयश्रीची ही तारांबळ उडणार आहे. गुरुमा एक आध्यात्मिक मार्गदर्शक आणि माधवची म्हणजेच आकाशच्या बाबांची बहीण आहे. कुटुंबात त्या मोठ्या सुनेची पारख करणार आहे.

2 / 6
जयश्री गुरुमाची  सर्व जबाबदारी वसुंधरावर सोपवते. तिला आशा आहे की वसुंधरा अपयशी ठरेल. वसुंधरा गुरुमा यांना प्रभावित करते आणि त्यांचा आदर मिळवते. गुरुमाच्या शिष्यांचं आगमन होतं तेव्हा वसुंधरा त्यांची काळजीही घेते.

3 / 6
जयश्री आणि तनयाची कारस्थानं सुरूच आहेत. पण वसुंधराची प्रामाणिकता यात उजवी ठरते. तनया आणि वसुंधराने  गुरुमासाठी तयार केलेलं जेवण दूषित करण्याचा प्रयत्न करते. पण वसुंधराच्या खरी माफी आणि चिकाटीमुळे गुरुमा तिच्यावर विश्वास ठेवतात.

4 / 6
गुरुमा वसुंधराला एक तपस्वी कार्य नियुक्त करतात. तर दुसरीकडे अखिल एक महत्त्वाची बिझनेसची मिटिंग करत असताना वसुंधरा आकाशला सांगते की त्या दिवशीच्या सर्व मिटिंग रद्द करण्यात आल्या आहेत आणि त्याऐवजी मुलांसोबत एक पिकनिक आयोजित करण्याचा विचार करते.

5 / 6
यामुळे तणाव निर्माण होतो. तेव्हा आकाश आणि वसुंधरा यांच्यात वाद होतो. वसुंधरा अखेरीस त्या दिवशीची सगळी परिस्थिती व्यवस्थित हाताळून ऑनलाइन मीटिंग आयोजित करते आणि क्लाएंटच्या समस्यांचं निराकरण करते. ऑनलाइन मीटिंगदरम्यान वसुंधरा चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळते.

6 / 6
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.