Marathi News » Photo gallery » New mumbai police commissioner will be hemant nagrale param bir singh is removed from his post
PHOTO | सचिन वाझे प्रकरणानंतर पोलीस दलात मोठे फेरबदल, कोणत्या अधिकाऱ्याकडे कोणती जबाबदारी?
माजी सहायक पोलीस निरीक्षक सचीन वाझे हे वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे राज्य सरकारने पोलीस दलात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला. (mumbai police hemant nagrale param bir singh)
राज्याच्या पोलीस दलात मोठे बदल करण्यात आले आहेत. पोलीस अधिकारी हेमंत नगराळे यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
1 / 4
पोलीस अधिकारी संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी देण्यात आली आहे.
2 / 4
माजी सहायक पोलीस निरीक्षक सचीन वाझे हे वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे राज्य सरकारने पोलीस दलात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार रजनीश शेठ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
3 / 4
एटीएसचे प्रमुख जयजितसिंह यांना परवमवीरसिंह यांच्या कार्यालयातून फोन गेला