बीएमडब्ल्यू एक्स 3 चं नवं मॉडेल लाँच, किंमत आणि फीचर्ससह सर्वकाही जाणून घ्या एका क्लिकवर

बीएमडब्ल्यूने एक्स 3 मॉडेलचं नवं व्हेरियंट लाँच केलं आहे. या व्हेरियंटबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. चला जाणून घेऊयात किंमत आणि फीचर्सबाबत

| Updated on: Mar 29, 2023 | 7:16 PM
बीएमडब्ल्यू कंपनीने एक्स 3 एसयुव्हीचे दोन डिझेल व्हेरियंट ग्राहकांसाठी लाँच केले आहेत. या व्हेरियंटची किंमत आणि फीचर्सबाबत जाणून घ्या. (Photo- BMW)

बीएमडब्ल्यू कंपनीने एक्स 3 एसयुव्हीचे दोन डिझेल व्हेरियंट ग्राहकांसाठी लाँच केले आहेत. या व्हेरियंटची किंमत आणि फीचर्सबाबत जाणून घ्या. (Photo- BMW)

1 / 5
नव्या व्हेरियंटच्या डॅशबोर्ड लेआऊटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. एसयुव्हीमध्ये जेस्चर कंट्रोलसह नवं इंफोटेनमेंट सिस्टम आहे. हे वायरलेस अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्लेला सपोर्ट करते. थ्री डी नेव्हिगेशनसह 12.3 इंचाचा फुल डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर या गाडीत आहे. (Photo- BMW)

2 / 5
सुरक्षेसाठी स्टॅबिलिटी कंट्रोल, एबीएससह ब्रेक असिस्ट, कॉर्निरिंग ब्रेक कंट्रोल, ISOFIX चाइल्ड माउंट्स, ट्रॅक्शन कंट्रोल, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक आणि 6 एअरबॅग्स असे फीचर्स असणार आहेत. कारमध्ये मल्टी फंक्शन स्टेअरिंग व्हील, हारमन कार्डोन साउंड सिस्टम, 360 डिग्री कॅमेरा, अँबियंट लाइटिग, पॅनोरमिक सनरूफ आणि 3 झोन क्लायमेट कंट्रोल फीचर्स आहेत. (Photo- BMW)

3 / 5
कारमध्ये 2.0 लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. हे इंजिन 190 बीएचपी पॉवर आणि 400 एनएम टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. ही कार 7.9 सेकंदात 0 ते 100 किमी वेग पकडते असा कंपनीचा दावा आहे. (Photo- BMW)

4 / 5
BMW X3 xDrive20d xLine या व्हेरियंटची किंमत 67 लाख 50 हजार (एक्स-शोरुम) इतकी आहे. तर BMW X3 xDrive20d M Sport या व्हेरियंटची किंमत 69 लाख 90 हजार रुपये इतकी आहे. दोन्ही व्हेरियंट आजपासून डीलर्सकडे उपलब्ध आहेत.   (Photo- BMW)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.