डॉ.संपदा मुंडे यांना न्याय द्या ! ओबीसी आंदोलक बीड शहरातील टॉवरवर चढले…
बीड शहरात ओबीसी आंदोलकांनी डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी दूरसंचार टॉवर चढून अनोखे आंदोलन केले. या आंदोलकात माऊली शिरसाठ, केशवतात्या तांदळे, मोहन आघाव यांनी सकाळपासून या टॉवर चढून बीडच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला न्याय देण्याची मागणी केली. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना व्हिडीओ कॉल करुन त्यांना खाली उतरण्याची विनंती केली.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
