AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashes 2025, AUS vs ENG : पिंक बॉल टेस्टमध्ये पहिल्या दिवशी काय घडलं? विक्रम आणि इतर गोष्टी एका क्लिकवर

एशेज कसोटी मालिकेतील पिंक कसोटीचा पहिला दिवस इंग्लंडने गाजवला. इंग्लंडने पहिल्या दिवशीच्या खेळात कांगारूंना तारे दाखवले. यासह काही विक्रमांची नोंद केली आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत

| Updated on: Dec 04, 2025 | 6:26 PM
Share
इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 74 षटकांचा सामना करत 9 गडी गमवून 325 धावा केल्या.  पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जो रूट नाबाद 135 आणि जोफ्रा आर्चर नाबाद 32 धावांवर खेळत आहे. (Photo- England Cricket Twitter)

1 / 5
शतकी खेळीसह जो रूटच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे. 2002 मध्ये अ‍ॅडेली ओव्हल येथे इंग्लंडच्या मायकेल वॉनने केलेल्या 177 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या जो रूटने 135 धावा केल्यात. (Photo- ICC Twitter)

2 / 5
पिंक बॉल कसोटीच्या इतिहासात पहिल्या डावात 300हून अधिक धावा केलेला संघ कधीही पराभूत झालेला नाही. त्यामुळे इंग्लंडकडे दुसऱ्या कसोटी सामना जिंकण्याची संधी आहे. दुसऱ्या दिवशी किती धावा करणार याकडे लक्ष लागून आहे. (Photo- England Cricket Twitter)

3 / 5
पिंक बॉल टेस्टमध्ये शेवटच्या विकेट जो रूट आणि जोफ्रा आर्चर यांनी विक्रमी भागीदारी केली. 2023 मध्ये माउंट मौंगानुई येथे टॉम ब्लंडेल आणि ब्लेअर टिकनर यांनी 59 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर आता हा विक्रम मोडीत निघाला आहे. दिवस-रात्र कसोटीत सर्वाधिक 10व्या विकेटसाठी मोठी  भागीदारी आहे. (Photo- ICC Twitter)

4 / 5
पिंक बॉल कसोटीमध्ये एका दिवसाच्या खेळात इंग्लंडने तिसऱ्यांदा सर्वाधिक धावा केल्या आहे. 2017 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध 348, 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 325 आणि आता 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 325 धावा केल्या आहेत. (Photo- ICC Twitter)

5 / 5
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.